Dictionaries | References

मोडणी

   
Script: Devanagari

मोडणी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  निश्चय, प्रतिज्ञा, नेम वा विधी मोडपाची आनी तांचे आड काम करपाची क्रिया   Ex. नेम मोडणी करप्यांक ख्यास्त दितले
HYPONYMY:
आज्ञाभंग
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टाळणी
Wordnet:
asmউলংঘন
bdनेम सिफायग्रा
kanಉಲ್ಲಂಘನೆ
kasخلاف ورزی کَرٕنۍ
marउल्लंघन
mniꯉꯥꯛꯇꯕ
nepउलङ्घन
oriଉଲ୍ଲଙ୍ଘନ
sanउल्लङ्घनम्
tamவிதிமுறைகளைமீறுதல்
telఉల్లంఘన
urdخلاف ورزی , قانون شکنی , قانون توڑنا
   See : फूटणी, फोडणी, नखरो

मोडणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Breaking down; breaking up; breaking off; breaking or bending; throughout the applications of the verb; but, as a sense of especial use and currency, Breaking off the heads of a ripened field of corn, in order to the thrashing. 2 The way or course; the line of being or acting; the customary manner, method, fashion, style.

मोडणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Breaking down. The way; the style.

मोडणी

  स्त्री. 
  स्त्री. अडचण ; पेंच ; अडथळा . ' चहुंकडुन खर्चाची मोडणी . ' वरातांची वगैरे पाहतां फारच आहे . त्याहून आणखे वाढते .' - रा १० . १५४ . ( मोडणें )
   शेतांतील कापणी केलेल्या धाटांचीं किंवा पिकाचीं कणसें मोडण्याची , खुडण्याची क्रिया ( मळणी करण्यासाठीं ); कापणी ; मोडण्याची क्रिया . होता स्थूळ पिकाची मोडणी । होय सूक्ष्म बीजाची पुडझाडणी । - स्वादि १३ . ५ . ४६ .
   मार्ग ; पद्धत ; वागण्याची रीत ; ओळ ; मोड ( - स्त्री . ) पहा .
   मांडणी .
   देवाला कौल लावले म्हणजे अमकी गोष्ट करावयाची तर उजवी कळी दे , नको करुं असें म्हणावयाचें असेल तर डावी कळी ( प्रसाद ) दे , अशा प्रकारें कौल लावण्याची क्रिया .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP