Dictionaries | References आ आंगरखा Script: Devanagari See also: आंगराखा Meaning Related Words आंगरखा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The outer garment of a male. आंगरखा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The outer garment of a male, a coat. आंगरखा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अंगरखा आंगरखा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( प्र . ) अंगरखा . अंगांत बंडीच्या वर घालावयाचा बंदांचा घेरदार , मनुष्याच्या उंचीच्या मानानें उंच असलेला कपडा ; डगला ; ( गो . ) सदरा . [ सं . अंग + रक्षक ; प्रा . रक्खग - अ ; हिं . रखा ] अंगरख्याचे कांहीं प्रकार - प्यालेदार - याचा छातीचा भाग प्यावयाच्या आकाराचा कापलेला असतो . कंठीदार - याचा छातीचा भाग कंठीसारखा असतो . - गुंडीदार - गळ्याला गुंडी असलेला . नीमकंठी - अर्धी कंठी ( चौकोनी छाती ) असलेला . - गजरेदार - गजर्याप्रमाणें चूण असलेला . - छडीदार - छडीसारखे पट्टे ज्यावर आहेत अशा कापडाचा . - छिटाचा - चिटाचा ; छापील कापडाचा . जरदोजी - जरीचा . - अगाबानी - बुट्टीदार अगाबानी कापडाचा . - बनातीचा - लोंकरीचा - मलमलीचा इ० आंगरख्याचें अवयव - आगा , कळी , खुटकळी , पेशकळी , बंद , चोळा , घेर , अस्तन्या इ० यासंबंधीं माहिती त्या त्या शब्दाखालीं पहा . Related Words आंगरखा आंगला आंगलाडा जोटीव जोठीव झिबें गुंडीदार जोटी जोठी मिरजाई कबई झिबा अंगा चिलकत मकतल मकतळ झुबा अंगरखा बालंपेंच बालमपेंच चोला जामा चोळा चिलखत झगा चढणें घळघळीत घोळविणें कळी घोळणें जाणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP