Dictionaries | References

झगा

   
Script: Devanagari

झगा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : झबला

झगा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A robe or gown extending to the feet.

झगा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A robe or gown.

झगा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गळ्यापासून पायापर्यंत घालायचे एक सैलसर वस्त्र   Ex. आपला निळा झगा जरा वर धरून ती लाटांमध्ये शिरली.
   See : खमीस, पायघोळ अंगरखा, कंचुक

झगा

  पु. १ पायघोळ आंगरखा . पाळी येकला त्रिजगा । अंगीं पिवळा झगा । - मघ्व ३५ . २ मागें गुंडया असलेला व कमरेजवळ चुण्या असलेला मुलींचा गळयापासून पायांपर्यतचा परकर . राजव्यवहारकोशांत याला प्रतिशब्द कंचुकी असा दिला आहे . - राव्यको २ . २५ . [ अर . जुब्बा ; फा . जुबा ; तुल० सं . झग = झांकणें ]

झगा

   झग्‍यास झगा लागणें
   संबंध येणें
   सलोखा, मैत्री होणें. ‘(मुसलमानी) मिजाजीखाली कोण्हाचे झग्‍यास कोणाचा झगा लागतां कामा नये.’ -शिवदि १७५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP