Dictionaries | References

वोस

   
Script: Devanagari

वोस

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : चल

वोस

 वि.  ओसाड ; शून्य ; ओस पहा . काय करावे गोमटें । वोस नगर । - ज्ञा ९ . ४३३ ; - एभा ३ . ६७९ . वोसलळ , वोसाळ - वि . शून्य . तैसें जें वायाणें । वोसाळ दिसे जाणणें । - ज्ञा १८ . ५७७ . वोसावणें - १ न्यून , कमी होणे . चंद्रमा कळी घाला । न दिसे कोणें आंगी वोसावला । - ज्ञा १५ . ३०३ . २ उदास होणे . तुज उद्गिग्न वोसावले देखोन । - रंयो १ . २०३ . ३ ओस पडणे . वोसि - स्त्री . ( महानु . ) खिन्नता . न मिळतां आहारी । काही वोसि न धरी । - भाए ३३४ . वोसिवा - वि . वोसि पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP