Dictionaries | References

आली धाड महारवाड्यावर

   
Script: Devanagari

आली धाड महारवाड्यावर

   कोणीहि सरकारी कामदार गांवास आला असतां पहिल्यानें महाराच्या तपासासाठी महावाड्यांत माणूस धाडतो. गरीबांवर सर्वांची करडी दृष्टि असते. तु०-गरीबकी जोरू सबकी भाबी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP