Dictionaries | References

उसनवारीची बाकी, उगीच धक्काबुक्की

   
Script: Devanagari

उसनवारीची बाकी, उगीच धक्काबुक्की

   एखाद्याकडून आपण एखादी वस्तु अगर पैसे उसने आणले असतां एकसारखा त्याचा तगाद्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यापेक्षां उसने न काढता प्रथमच त्रास सहन केलेला बरा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP