Dictionaries | References

हजाराचा बसे घरीं, दमडीचा येराझारा घाली उठबैस करी

   
Script: Devanagari

हजाराचा बसे घरीं, दमडीचा येराझारा घाली उठबैस करी

   मोठ्यांची हालचाल काहींच नसतां लहान सान माणसांची मात्र उगाच धावपळ. जेव्हां हलक्या लोकांच्या हातीं कार्याचीं सूत्रें येतात तेव्हा म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP