Dictionaries | References म मामाचे घरीं, भाचा कारभारी Script: Devanagari Meaning Related Words मामाचे घरीं, भाचा कारभारी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भाचा पहा. भलत्याच्याच हातांत विशेषतः लहान व लाडक्या मुलाच्या हातांत कारभार असला म्हणजे तो बिघडतोच. [ मातृवंश परंपरेंत मामानंतर घराचा कारभार भाच्याकडेच वारसानें येतो. कांहीं जातींत ( उदा ० गारो ) भाचा मामाच्या मृत्यूनंतर कायद्यानें मामीचा नवरा होतो.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP