Dictionaries | References क कारभारी Script: Devanagari Meaning Related Words कारभारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 is used कारभारीण. कारभारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A manager. A housekeeper. A minister of a State. कारभारी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कारभार पाहणारा , दिवाणजी , देखभाल करणारा ( उद्योगधंद्याची ), मँनेजर , व्यवस्थापक ;ना. उठाठेवी करणारा , खटपटी ( मनुष्य .) कारभारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : नवरा कारभारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ व्यवस्थापक ; कारभार करनारा ; मोठा धंदा चालविणारा ; राजाचा मुख्य मंत्री किंवा दिवाण . २ ( सामा .) व्यवस्था पाहणारा कोणीहि प्रतिप्टित गृहस्थ ( मग तो स्वतःच्या घराची किंवा मालकाच्या घराची किंवा धंद्याची व्यास्था पहात असो .) ३ ( कों . कु . खा . कुण .) बायकोनें नवर्याचा उल्लेख करतांना योजावयाचा शब्द . ४ ( ल .) उठाटेवी करणारा माणुस .०मंडळ न. सरकारी किंवा एखाद्या संस्थेच्या अधिकार्याची मंडळी ; व्यवस्थापक मंडळीं ; राजाचे मंत्रिमंडळ .०मुखत्वार पु. १ राज्याला मुख्य प्रधान . २ मुख्य व्यवस्थापक किंवा मुख्य चालक . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP