Dictionaries | References द दिवाणजी Script: Devanagari See also: दिवाण , दिवान Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दिवाणजी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A prime minister. 2 Under the Moguls. The officer incharge of the revenue-administration of a district. Rate this meaning Thank you! 👍 दिवाणजी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A prime minister. The officer in charge of the revenueadministration of a district. Rate this meaning Thank you! 👍 दिवाणजी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ मुख्य प्रधान ; कारभारी ; कायदेमंडळातील मंत्री . ( इं . ) मिनिस्टर २ मोंगली अमतांत जमाबंदीखात्याचा प्रांतांतील मुख्य अधिकारी , कारकून . [ अर . दैवान ; फा . दीवान ] ( वाप्र . ) न. १ मुख्य प्रधान ; कारभारी ; कायदेमंडळातील मंत्री . ( इं . ) मिनिस्टर २ मोंगली अमतांत जमाबंदीखात्याचा प्रांतांतील मुख्य अधिकारी , कारकून . [ अर . दैवान ; फा . दीवान ] ( वाप्र . )०चे पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द -०चे पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द -तेल पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द -तेल पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द -०आसामी स्त्री. १ चरितार्थाकरितां असलेली सरकारी नेमणूक ; सरकारी नोकरी , चाकरी . २ सरकारी कामगार .०आसामी स्त्री. १ चरितार्थाकरितां असलेली सरकारी नेमणूक ; सरकारी नोकरी , चाकरी . २ सरकारी कामगार .०इ आम पु . प्रजेचे अर्ज ऐकण्याचा दिवाणखाना ; सार्वजनिक दरबारची जागा .०इ आम पु . प्रजेचे अर्ज ऐकण्याचा दिवाणखाना ; सार्वजनिक दरबारची जागा .०इ खास पु . बादशहाची खाजगी बैठकीची जागा ; खाशांची बैठक .०इ खास पु . बादशहाची खाजगी बैठकीची जागा ; खाशांची बैठक .०खाना दिवाण - पु . १ राजसभागृह . २ अर्ज ऐकण्याची , न्यायदानाची सदर कचेरी . ४ सरकारी कर - मागणी . ( क्रि० फेडणे ; चुकविणे ; देणे ; फडशा करणे ; फिटणे ; चुकणे ). ५ सरकार , मुख्य सत्ता . खोतीचे वतन दिवाणांत बहुत दिवस आहे . निपुत्रिकांचे मिरास ते दिवाणाचे . - रा ८ . ४९ . [ फा . दिवानखाना ]०खाना दिवाण - पु . १ राजसभागृह . २ अर्ज ऐकण्याची , न्यायदानाची सदर कचेरी . ४ सरकारी कर - मागणी . ( क्रि० फेडणे ; चुकविणे ; देणे ; फडशा करणे ; फिटणे ; चुकणे ). ५ सरकार , मुख्य सत्ता . खोतीचे वतन दिवाणांत बहुत दिवस आहे . निपुत्रिकांचे मिरास ते दिवाणाचे . - रा ८ . ४९ . [ फा . दिवानखाना ]०गिरी स्त्री. दिवाणाचे काम ; प्रधानकी ; वजिरात .०गिरी स्त्री. दिवाणाचे काम ; प्रधानकी ; वजिरात .०चावडी स्त्री. न्यायकचेरी ; सरकरी काम करण्याची जागा ; सरकारी कोरट कचेरी . ( क्रि० करणे ; पाहणे ; भोगणे ; नेणे ; आणणे ; घालणे ; देणे ).०चावडी स्त्री. न्यायकचेरी ; सरकरी काम करण्याची जागा ; सरकारी कोरट कचेरी . ( क्रि० करणे ; पाहणे ; भोगणे ; नेणे ; आणणे ; घालणे ; देणे ).०दरबार पु. १ राजसभा ; न्यायकचेरी . २ सरकारी न्यायसभेकडून चौकशी . या गोष्टीचा दिवाण दरबार झाला . ३ ( ल . ) कुप्रसिद्धि ; बोभाटा .०दरबार पु. १ राजसभा ; न्यायकचेरी . २ सरकारी न्यायसभेकडून चौकशी . या गोष्टीचा दिवाण दरबार झाला . ३ ( ल . ) कुप्रसिद्धि ; बोभाटा .०दस्त देणे धारा सारा नपु . सरकारी कर ; शेतसारा ; सरकारदेणे . ग्रामस्थ म्हणती त्या अवसरा । देणे लागतो दिवाण धारा । दिवाण दस्त भारी यामुळे रयत लावणी करीत नाही . - थोमारो २ . १ .०दस्त देणे धारा सारा नपु . सरकारी कर ; शेतसारा ; सरकारदेणे . ग्रामस्थ म्हणती त्या अवसरा । देणे लागतो दिवाण धारा । दिवाण दस्त भारी यामुळे रयत लावणी करीत नाही . - थोमारो २ . १ .०दुयम पु. नायबदिवाण ; मुख्य दिवाणाच्या हाताखालचा अधिकारी .०दुयम पु. नायबदिवाण ; मुख्य दिवाणाच्या हाताखालचा अधिकारी . Related Words दिवाणजी दरकदार मोदी मुनीम कारभारी दरक दिवाण घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP