Dictionaries | References

दिवाण

Script: Devanagari
See also:  दिवाणजी , दिवान

दिवाण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  राज्याचो अर्थ मंत्री   Ex. राजा आपल्या विश्वासू मनशाकूच दिवाण नेमता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅর্থমন্ত্রী
gujદીવાન
hinदीवान
kanಅರ್ಥ ಮಂತ್ರಿ
kasدیٖوان , اَہَم ؤزیٖر
malധനമന്ത്രി
oriଦେବାନ
panਦੀਵਾਨ
tamநிதிமந்திரி
urdدیوان , معاشی وزیر

दिवाण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A prime minister. 2 Under the Moguls. The officer incharge of the revenue-administration of a district.
   A royal hall; a court of audience or of justice; a divan: also a council-chamber. 2 Applied freely in the sense of Saloon, hall, drawing-room &c. 3 दि- वाण is further Any assessment or requirement of Government. v फेड, चुकव, दे, फडशा कर, फिट, चुक. 4 दिवाण is further The Sarkár or Government, the Supreme authority; as खोतीचें वतन दि- वाणांत बहुत दिवस आहे. दि0 चें तेल पदरांत घेणें At whatever loss, damage, or cost, accept the gifts of your patron.

दिवाण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A prime minister. The officer in charge of the revenueadministration of a district.
  
दिवाणखाना  m  A royal hall; a drawing-room.

दिवाण

 ना.  कारभारी , दिवाणजी , मुख्य अधिकारी , मंत्री .

दिवाण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लाकडी फळ्यांनी तयार केलेले बसावयाचे आयताकृती आसन   Ex. पाहुणे दिवाणावर बसले आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दिवान
Wordnet:
asmবেঞ্চি
bdबेरेंसि
benতক্তা
gujતખ્ત
hinतख़्त
kanಬೆಂಚು
kasتختہٕ
malദീവാന്‍കോട്ട
mniꯎꯒꯤ꯭ꯑꯆꯧꯕ꯭ꯆꯧꯀꯤ
nepमेच
oriତକ୍ତା
panਤਖਤ
tamசோபா
telదివాన్
urdتخت , دیوان

दिवाण

  न. १ मुख्य प्रधान ; कारभारी ; कायदेमंडळातील मंत्री . ( इं . ) मिनिस्टर २ मोंगली अमतांत जमाबंदीखात्याचा प्रांतांतील मुख्य अधिकारी , कारकून . [ अर . दैवान ; फा . दीवान ] ( वाप्र . )
  न. १ मुख्य प्रधान ; कारभारी ; कायदेमंडळातील मंत्री . ( इं . ) मिनिस्टर २ मोंगली अमतांत जमाबंदीखात्याचा प्रांतांतील मुख्य अधिकारी , कारकून . [ अर . दैवान ; फा . दीवान ] ( वाप्र . )
०चे   पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द -
०चे   पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द -
तेल   पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द -
तेल   पदरांत घेणे - कांहीहि नुकसान होवो आपल्या धन्याची देणगी स्वीकारणे . सामाशब्द -
०आसामी  स्त्री. १ चरितार्थाकरितां असलेली सरकारी नेमणूक ; सरकारी नोकरी , चाकरी . २ सरकारी कामगार .
०आसामी  स्त्री. १ चरितार्थाकरितां असलेली सरकारी नेमणूक ; सरकारी नोकरी , चाकरी . २ सरकारी कामगार .
०इ   आम पु . प्रजेचे अर्ज ऐकण्याचा दिवाणखाना ; सार्वजनिक दरबारची जागा .
०इ   आम पु . प्रजेचे अर्ज ऐकण्याचा दिवाणखाना ; सार्वजनिक दरबारची जागा .
०इ   खास पु . बादशहाची खाजगी बैठकीची जागा ; खाशांची बैठक .
०इ   खास पु . बादशहाची खाजगी बैठकीची जागा ; खाशांची बैठक .
०खाना   दिवाण - पु . १ राजसभागृह . २ अर्ज ऐकण्याची , न्यायदानाची सदर कचेरी . ४ सरकारी कर - मागणी . ( क्रि० फेडणे ; चुकविणे ; देणे ; फडशा करणे ; फिटणे ; चुकणे ). ५ सरकार , मुख्य सत्ता . खोतीचे वतन दिवाणांत बहुत दिवस आहे . निपुत्रिकांचे मिरास ते दिवाणाचे . - रा ८ . ४९ . [ फा . दिवानखाना ]

०गिरी  स्त्री. दिवाणाचे काम ; प्रधानकी ; वजिरात .
०गिरी  स्त्री. दिवाणाचे काम ; प्रधानकी ; वजिरात .
०चावडी  स्त्री. न्यायकचेरी ; सरकरी काम करण्याची जागा ; सरकारी कोरट कचेरी . ( क्रि० करणे ; पाहणे ; भोगणे ; नेणे ; आणणे ; घालणे ; देणे ).
०चावडी  स्त्री. न्यायकचेरी ; सरकरी काम करण्याची जागा ; सरकारी कोरट कचेरी . ( क्रि० करणे ; पाहणे ; भोगणे ; नेणे ; आणणे ; घालणे ; देणे ).
०दरबार  पु. १ राजसभा ; न्यायकचेरी . २ सरकारी न्यायसभेकडून चौकशी . या गोष्टीचा दिवाण दरबार झाला . ३ ( ल . ) कुप्रसिद्धि ; बोभाटा .
०दरबार  पु. १ राजसभा ; न्यायकचेरी . २ सरकारी न्यायसभेकडून चौकशी . या गोष्टीचा दिवाण दरबार झाला . ३ ( ल . ) कुप्रसिद्धि ; बोभाटा .
०दस्त   देणे धारा सारा नपु . सरकारी कर ; शेतसारा ; सरकारदेणे . ग्रामस्थ म्हणती त्या अवसरा । देणे लागतो दिवाण धारा । दिवाण दस्त भारी यामुळे रयत लावणी करीत नाही . - थोमारो २ . १ .
०दस्त   देणे धारा सारा नपु . सरकारी कर ; शेतसारा ; सरकारदेणे . ग्रामस्थ म्हणती त्या अवसरा । देणे लागतो दिवाण धारा । दिवाण दस्त भारी यामुळे रयत लावणी करीत नाही . - थोमारो २ . १ .
०दुयम  पु. नायबदिवाण ; मुख्य दिवाणाच्या हाताखालचा अधिकारी .
०दुयम  पु. नायबदिवाण ; मुख्य दिवाणाच्या हाताखालचा अधिकारी .

Related Words

दिवाण   उच्च दिवाण   दीवान   तख़्त   मेच   تختہٕ   நிதிமந்திரி   దివాన్   ಅರ್ಥ ಮಂತ್ರಿ   তক্তা   বেঞ্চি   ਤਖਤ   ਦੀਵਾਨ   ତକ୍ତା   ଦେବାନ   તખ્ત   દીવાન   ദീവാന്‍കോട്ട   ധനമന്ത്രി   बांक   बेरेंसि   சோபா   অর্থমন্ত্রী   ಬೆಂಚು   bench   మంత్రి   सरकारचें तेल पदरांत घ्यावेम   सरकारचें तेल शेल्यांत घ्यावेम   दिवाणगिरी   दिवाणदुयम   मिनिस्टर   साडेतीन शहाणे   मुन्हा   दिवाणदस्त   साहिब   चंदुलाल   असफज्या   असफज्याह   दिवान   दिवाणजी   वजिरात   वती   वतीने   दरक   गजल   हरकारा   शहाणा   खासगी   कारभारी   खाजगी   नफर   साहेब   ताट   प्रधान   हग   गृह   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP