Dictionaries | References

खाजगी

   
Script: Devanagari
See also:  खाजगत , खाजगीवाला , खासगी , खासगीचा

खाजगी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  जें स्वताचें वा आपलें आसता वा जाचेर आपलोच अधिकार आसता अशें   Ex. ही म्हजी खाजगी आस्पत
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
   see : वैयक्तीक, बिगरसरकारी

खाजगी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   khājagata, khājagī, khājagīvālā see under खासगत.

खाजगी

 वि.  निजी , वैयक्तिक , स्वकीय , स्वतःची .

खाजगी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  स्वतःचा असलेला किंवा ज्यावर स्वतःचा अधिकार आहे असा   Ex. ही त्याची खाजगी मालमत्ता आहे./त्याने आपले विकायला काढले.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
 adjective  फक्त व्यक्तीशी स्वतःशी संबंधित   Ex. दुसर्‍यांच्या खाजगी आयुष्यात डोकावू नये
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
   see : गुप्त

खाजगी

   खासगत , खासगी पहा .
  स्त्री. राजाची किंवा एखाद्या गृहस्थाची जातीची , स्वतःची जिंदगी , व्यवहार ( राज्याचा , संस्थेंचा नव्हे असा ). ' त्या राजानें खाजगीचे लिहिण्याकडे पंचवीस कारकुन ठेविले आणि राजाचें लिहिण्याकडे हजार ठेविलें आहेत .' खासगीचा - वि . स्वतःचा जातीचा , खासगत ( पैका , कारकून खर्च इ० )
०वाला   लें - पु . खासमंत्री , दिवाण , राजा किंवा सरदार यांची खाजगी रोकड ठेवणारा , खजिनदार ; संस्थानातील खाजगीकडील रोकड ठेवणारा ; खाजगीकडचा मुख्य अंमलदार ; खानगीवालें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP