Dictionaries | References ल लच्याड Script: Devanagari See also: लचाड , लचाडळ , लचाळ , लच्याळ Meaning Related Words लच्याड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बडबड्या ; वाचाळ ; रिकामा गप्पीदास .लांडा कारभारी ; चुगलखोर .रिकामटवळा ; क्षुद्र भाषण करणारा .लोंचट . चाळक चुंबक लच्याळ । - दा २ . ३ . २८ .लाचखाऊ .( व . ) बेशरम . लचाड , लच्याड , लच्याळ , लच्याड , लचाडकी , लचाळी , लच्याळी - स्त्री .बडबडणे ; रिकाम्या गप्पा मारणे .चुगलखोरी ; कुचाळी ; हलकटपणा ; छिछोरी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP