Dictionaries | References

लचाडळ

   
Script: Devanagari
See also:  लचाड , लचाळ , लच्याड , लच्याळ

लचाडळ     

वि.  
बडबड्या ; वाचाळ ; रिकामा गप्पीदास .
लांडा कारभारी ; चुगलखोर .
रिकामटवळा ; क्षुद्र भाषण करणारा .
लोंचट . चाळक चुंबक लच्याळ । - दा २ . ३ . २८ .
लाचखाऊ .
( व . ) बेशरम . लचाड , लच्याड , लच्याळ , लच्याड , लचाडकी , लचाळी , लच्याळी - स्त्री .
बडबडणे ; रिकाम्या गप्पा मारणे .
चुगलखोरी ; कुचाळी ; हलकटपणा ; छिछोरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP