Dictionaries | References

दरबार

   
Script: Devanagari

दरबार

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 

दरबार

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह स्थान जहाँ राजा-महाराजा अपने सरदारों या मुसाहबों के साथ बैठते थे   Ex. राजा-महाराजा के दरबार में कवि, गायक आदि उपस्थित रहते थे ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokदरबार
marदरबार
mniꯑꯉꯝ꯭ꯑꯊꯧ꯭ꯇꯤꯟꯐꯝ
urdدربار , راج دربار , شاہی دربار
   see : राजदरबार, राजदरबार, राजदरबार

दरबार

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  राजा, महाराजा, बी आपल्या सरदारां वांगडा बसता अशी सुवात   Ex. राजा म्हाराजांच्या दरबारांत कवी, गायक, बी हाजीर आसतात
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinदरबार
marदरबार
mniꯑꯉꯝ꯭ꯑꯊꯧ꯭ꯇꯤꯟꯐꯝ
urdدربار , راج دربار , شاہی دربار

दरबार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

दरबार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n m  A royal court, a levee-room fig. The people assembled. holding a court or levee.
   कर.

दरबार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  राजकीय कारभारी मंडळी राजास भेटण्याची जागा   Ex. राज्याभिषेकाच्या दिवशी दरबारात अनेक लोक जमले होते/शिवाजी महाराजांच्या दरबारात सामान्य माणसालाही प्रवेश होता
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinदरबार
kokदरबार
mniꯑꯉꯝ꯭ꯑꯊꯧ꯭ꯇꯤꯟꯐꯝ
urdدربار , راج دربار , شاہی دربار
   see : राजसभा

दरबार

   अव्य . विषयीं करितां ; तर्फे .- आफ .
  पु. १ राजाची कचेरी ; राजसभा ; राजकीय कारभारी मंडळी राजास भेटण्याची जागा . २ ( ल . ) लोकांची सभा . ३ सरकारने कचेरी अथवा सभा भरविणेभेटी इ० घेणे . ( क्रि० करणे ). ४ ( बडोदे ) संस्थानी सरकार . दरबारामार्फत जरुर ते अधिकार देण्यांत येतात . - स्वारीनियम १५ . [ फा . दर्बार ]
०खर्च  पु. १ दरबारचे , सरकारचे अधिकार्‍यांना दिलेला पैसा .
०चा   - दरबारी कुत्रे - पुन . ( व्यंगार्थी ) बक्षीस देऊन काम करुन घेण्यासारखे दरबारांतील चोबदार , वकील इ० अधिकारी .
कुत्रा   - दरबारी कुत्रे - पुन . ( व्यंगार्थी ) बक्षीस देऊन काम करुन घेण्यासारखे दरबारांतील चोबदार , वकील इ० अधिकारी .
०तोंड  न. दरबारमधील ( लांचखाऊ ) अधिकारी . ( क्रि० भरणे ; दाबणे ; चेपणे ; धरणे ; संभाळणे ).
०महशूर वि.  १ दरबाराशी परिचित ; दरबारी लोकांशी घसट असणारा . २ जाहीर ( वाईट कामाविषयी ); सर्वत्र जाहीर ( गोष्ट , काम ). [ फा . दर्बार + अर . मशहूर ] दरबारी वि . १ दरबारासंबंधीचा ; विशेष शिष्टाचारास अनुसरुन असा ( व्यवहार , बोली , मनुष्य इ० ). २ ( ल . ) पोकळ ; खोटा ; वरकरणी . ३ वैभवसंपन्न ; राजसभेचा घटक . [ फा . ]
०कानडा  पु. ( संगीत ) एक राग . ह्यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . अवरोहांत धैवत वर्ज्य . जाती संपूर्ण षाडव . वादी ऋषभ , संवादी पंचम . गायनसमय मध्यरात्र . शास्त्रकारांच्या मते हा शुद्ध कानडा होय . याचे कौशी , अडाणा , जयमिनी , हुसेनी असे अनेक भेद आहेत .
०गडी  पु. दरबारांत , सभेंत हुषारीने व तडफेने काम करणारा नोकर ; तरतरीत , हजरजबाबी सेवक .
०जोडा  पु. ( ल . ) जुना , फाटका जोडा ( कोणी चोरुन नेला तरी चालेल असा . )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP