Dictionaries | References

कावळ्यांकडे दिला कारभार, त्‍यानें हगून भरला दरबार

   
Script: Devanagari

कावळ्यांकडे दिला कारभार, त्‍यानें हगून भरला दरबार

   कावळ्याच्या अंगजात सवयीप्रमाणें तो कोठेहि हगणारच. यावरून अगदी हलक्‍या माणसाकडे मोठे जबाबदारीचे काम सोपविले तर तो त्‍याची घाणच करून टाकणार!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP