Dictionaries | References ख खोटा Script: Devanagari See also: खोटी , खोटें Meaning Related Words खोटा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective जिसमें खोट हो Ex. दुकानदार ने मुझे खोटे पैसे वापस किए । MODIFIES NOUN:वस्तु ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:नकली नक़ली जाली फर्जी फरजी फ़र्ज़ी फ़रज़ी कृत्रिम अखरा वामWordnet:bdजालि benনকল gujખોટા kanನಕಲಿ kasکھوٚٹ kokखोटे marखोटा mniꯁꯦꯡꯗꯕ nepखोटो panਨਕਲੀ sanकूट tamபோலியான telమారని urdکھوٹا , نقلی , جعلی , فرضی See : अशुद्ध, ओछा, दुर्गुणी खोटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 False, i. e. not actual or real, or not veracious. 2 Faithless, perfidious, fraudulent. 3 Spurious, counterfeit, adulterate. 4 Debased, alloyed, bad--money. Pr. खोटा तरी गांठ- चा वेडा तरी पोटचा If the money be bad, it is yet out of one's own purse: if the child be mad, it is yet from one's own belly; "one's own is faultless." खोटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a False; faithless; spurious; alloyed.खोट्याच्या कपाळीं गोटा Evil to him who evil thinks. खोटा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. असत्य , खरा नव्हे , मिथ्या ;वि. बेइमानी , लबाड , विश्वासघातकी ( माणूस );वि. कृत्रिम , नकली , बनावट ( नाणे , दागिना );वि. फसव्या , वाईट . खोटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective सत्याला धरून नाही असा Ex. त्याच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेऊ नका. MODIFIES NOUN:उक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:खोटारडा असत्य झूट झूठ लटकाWordnet:asmমিছা bdनंखाय gujખોટું hinझूठा kanಸುಳ್ಳು kasاَپُز , غَلَط kokफटीचें malഅസത്യം mniꯑꯔꯥꯟꯕ nepअसत्य oriମିଥ୍ୟା panਝੂਠਾ sanमिथ्या tamஉண்மையில்லாத telఅబద్ధమాడువాడు urdجھوٹ , غیرحقیقی , کذب , دروغ adjective अस्सल नाही असा Ex. दुकानदाराने मला खोटी नोट दिली./त्याने सादर केलेली कागदपत्रे बोगस होती. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:नकली बनावट बोगसWordnet:bdजालि benনকল gujખોટા hinखोटा kanನಕಲಿ kasکھوٚٹ kokखोटे mniꯁꯦꯡꯗꯕ nepखोटो panਨਕਲੀ sanकूट tamபோலியான telమారని urdکھوٹا , نقلی , جعلی , فرضی See : कुटिल खोटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ असत्य ; खरा किंवा वास्तविक नव्हे असा . २ विश्वासघातकी ; बेइमानी ; लबाड . ३ कृत्रिम ; बनावट ; नकली ; मिश्र . ४ हीणकस ; अशुद्ध ; मिसळीचा ; वाईट ( पैसा , नाणे ). ५ पापी अधार्मिक . ( माणुस ). ' मांड्या मोडुनि बधिला , तुज दावि वामअंक जो खोटा । ' - मोऐषिक ३ . २५ . ' जेथें धर्मिष्ठाला खोटेंपण लावितो स्वयें खोटा । ' - मोसभा ५ . १०४ . ६ त्याज्य ; टाकाऊ ; वाईट ; ' बहु खेळ खोटाचि आलस्य खोटा । ' - मराठी तिसरें पुस्तक पृ . १६ ( १९३३ ). ७ हलका ; कमी प्रतीचा धड च्या उलट . ' सदू नशिबाचा खोटा आहे .' ( सं . कुट का . कॅट्टॅ = वाईट ) म्ह ० १ खोट्याच्या कपाळी गोटा किंवा कुर्हाडीचा घाव = खोटें काम करणार्याच्या नशिबीं नुकसान ठेवलेंलेंच असतें . कृत्ये . इ० निर्दोष आहेत असें वाटतें . खोटाई - स्त्री . खरेपणाचा , वास्तविकपणाचा अभाव ; लबाडी ; खोटेपणा . ' कां करिसी खोटाई । ' - दावि . २४१ . खोटानाटा - वि . वाईट खोटा ; हीण ( व्यापारी जिन्नस . पैसा , मौलवान धातु ). ( खोटा द्वि .) खोटारा - व . ( कों .) खोटा ; खोडसाळ . खोटारेपणा - पु . खोटेपणा ; लबाडी . ' काय हा खोटारेपणा ! - रोमियो ज्यूलियट ५ . खोटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचाआपल्या पदरचा मनुष्य खोटे बोलला तरी त्याची जबाबदारी आपल्यावर असतेत्याला अंगाबाहेर टाकतां येत नाही. तसेच आपला स्वतःचाच मुलगा वेडा असला तरी त्यालाहि आपणापासून दूर करतां येत नाहीत्यापासून होणारा त्रास सहन केलाच पाहिजे. तु०-चिंबचळे शेतचे आणि थोटे पांगळे पोटचे. Related Words खोटा खोटा दावा श्रुती आपना दाम खोटा, परखनेहारेको क्या बट्टा आपला दाम खोटा, परक्याशीं झगडा मोठा खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा अति परिचय खोटा मान राहात नाहीं नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय खोटा नसीब खोटा सोना बुद्धीचा खोटा दृष्टीच्या खोटा શ્રુતિ खोटा तो खोटा आणि वर फुकाचा ताठा कागदी नोटा, दाम खोटा गाय कसायापेक्षां कलमकसाई खोटा false वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा बळाचा बळकट, तो धीराचा खोटा बाजारांतील पेठा, सगळाच माल खोटा खोटे जालि کھوٚٹ போலியான మారని ਨਕਲੀ ખોટા ನಕಲಿ फटीचें உண்மையில்லாத అబద్ధమాడువాడు വ്യാജമായ आपण झाला खोटा, कुटुंबाला लावला बट्टा खोटा पैसा गांठका और नकटा बेटा पेटका गाय कसाई बरा पण कलमकसाई खोटा माणसाचा येवा बरा पण जावा खोटा असत्य मिथ्या श्रुतिः ଅଚଳ ਲੰਬ खोटो অসত্য ভেজাল শ্রুতি କର୍ଣ୍ଣ ମିଥ୍ୟା ખોટું അസത്യം simulated faux atomic number 79 au झूठा नंखाय নকল মিছা ਝੂਠਾ ಸುಳ್ಳು fake imitation कर्ण ill-luck bad luck tough luck misfortune crooked untrue impure कूट unclean corrupt false document gold false sample false account false balance false charge fabricating false evidence false equilibrium false instrument fictitious payee लुटुपुतीचा खोटी फिर्याद set up a false claim false coin false pretence बोगस फरजी फ़रज़ी फ़र्ज़ी नक़ली खोटारा false claim false evidence foul play और तो लगाव, पीछे बतायेंगें fabricated evidence झूठ लबाडीवांचून नव्हे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP