Dictionaries | References

खोटी

   
Script: Devanagari
See also:  खोटा , खोटें

खोटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Stopped, obstructed, detained, or delayed state.
Stopped, hindered, detained, or delayed.

खोटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Delayed state.
  Detained.

खोटी     

ना.  उशीर , खोळंबा , दिरंगाई , विलंब .

खोटी     

 स्त्री. खोळंबा ; उशीर ; विलंब ; अडथळा किंवा अडथळ्यांची स्थिति . - वि . खोळंबा , उशीर , अडथळा केलेला . ( सं . कुठ - कुंठ ; प्रा . दे . खुट्ट )
 स्त्री. लगड ; गोळा . ( धातुंचा ). खोट पहा . ' आटलेपण ते खोटी म्हणिपे । ' - ज्ञा . ८ . १७३ ' लोहपरिसाची धटी । घडतां सहज सुवर्णखोटी ' - निमा ( आत्मचरित्र ) १ . १०८ .
०करणें    १ खोळंबा , उशीर करणें . २ थांबवून धरणे . ' मोहिबास येइतलग त्यास खोटी करावें .' - पेद ३ . ५९ .

खोटी     

खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा
आपल्‍या पदरचा मनुष्‍य खोटे बोलला तरी त्‍याची जबाबदारी आपल्‍यावर असते
त्‍याला अंगाबाहेर टाकतां येत नाही. तसेच आपला स्‍वतःचाच मुलगा वेडा असला तरी त्‍यालाहि आपणापासून दूर करतां येत नाही
त्‍यापासून होणारा त्रास सहन केलाच पाहिजे. तु०-चिंबचळे शेतचे आणि थोटे पांगळे पोटचे.

खोटी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
खोटी  f. f.Boswellia thurifera, [L.]

खोटी     

Shabda-Sagara | Sanskrit  English
खोटी  f.  (-टी) The gum olibanum tree.

Related Words

खरी खोटी सुनावणे   खरी खोटी सुनाना   खोटी साक्ष   खोटी   खरी -खोटी   खोटी फिर्याद   कली खोटी, दुनिया उफराटी   घेतो खोटी शपथ, तो देवा नाहीं मानीत   विद्या मोठी, बुद्धि खोटी   दाळरोटी, सब बात खोटी   धैर्यावांचून प्राप्तीची इच्छा खोटी   دروغ حلفی   মিথ্যা সাক্ষী দেওয়া   ମିଥ୍ୟାସାକ୍ଷ୍ୟ ଅପରାଧ   കടുത്ത ശിക്ഷ   डाळ रोटी, सब बात खोटी   ভালোমন্দ বলা   ਖਰੀ-ਖੋਟੀ ਸਣਾਉਣਾ   ખરું-ખોટું કહેવું   मोजां गाज्रि बुं   కఠిన మాటలు మాట్లాడు   ಸರಿ-ತಪ್ಪು ಹೇಳು   भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति थोटी   भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति मोठी   पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी   દરોગહલફી   फटिची गवाय   दरोगहलफी   तासप   ശകാരിക്കുക   ज्‍याची नीति सुरेख, त्‍याच्या तोंडी राख, पण ज्‍याची नीति खोटी त्‍याच्या तोंडी तूप रोटी   going-over   castigation   dressing down   earful   chewing out   upbraiding   bawling out   திட்டு   false suggestion   false entry   false information   forswear oneself   giving false evidence   भला-बुरा कहना   मकरचेष्टा   बरे-वाईट बोलणे   false claim   fictitious assets   तोंडपूजा   वायट वार्ता फट जायना   पोकळ खर्च   perjurer   perjury   false evidence   खोळंबा   दाळरोटी   तडरक   बातील   आड़े हाथों लेना   खोट्याच्या नांवाची होय माती, खर्‍याची वाढे कीर्ति   कोरडी   कोरडें   गोष्ट बगलेंतून काढणें   दिरंगाई   लिचक   लिच्चक   जशास तस भेटे, खोट्याचें खरें न वाटे   फटकिरो   तोंडपुजेपणा   टरमोबत   ढोंगबाजी   वरुन मस्ती आणि पोटांत धास्ती   खोंळंबा   खोळंब   कांगावा   बातल   forgery   खोट्या शपथेचा भार, कपटाला आधार   कूटसाक्षी   दुरभिमान   लोढा   बुद्धीचा खोटा   बहाणा   अचाल   गोंग   खाकेंतून काढून बाजारात भाडणें   खोळंबविणें   कायपत्री   कोणत्‍याहि कामात भट पडूं नये   खजमत   लोणकडी थाप   लोणकडी बात   भल्याची दुनिया नाहीं   मायपत्री   फुसलावणे   तक्रारकर्ता   पागडीवाला   मयासुर   मरण बरें पोण दरिद्र बरें न्हंय   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP