Dictionaries | References

घटक

   { ghaṭaka }
Script: Devanagari

घटक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

घटक

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खंयचेय मिश्रणाचो कसलोय भाग   Ex. रासायनीक सार्‍यांत खूबशे घटक आसतात
ONTOLOGY:
इत्यादि (POF)">भाग (part of)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
   see : फांटो

घटक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A manager between parties; a gobetween or conductor; esp. a negotiator of matrimonial alliances. 2 A manager gen.

घटक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A manager between parties. A component part, a constituent.

घटक

 ना.  अवयव , अवयवभूत , मूलद्रव्य ;
 ना.  कार्यसाधक , घडवणारा , तडजोड घडवून आणणारा , मध्यस्थ ( विशेषत ; लग्नात ).

घटक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पूर्ण वर्ग वा समूह ह्यांचा एक भाग वा अंग   Ex. समाज हा वेगवेगळया घटकांनी बनलेला असतो.
ONTOLOGY:
इत्यादि (POF)">भाग (part of)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : भाग

घटक

 वि.  मध्यस्थ ; मध्यस्थी करणारा ; दोन पक्षांत तडजोड करणारा ( विशेषत : लग्नें जुळवितांना ). २ ( सामा . ) व्यवस्थापक ; म्यानेजर . ३ घडविणारा ; कार्यसाधक . क्रोधन नामा यत्नें आला नृपकार्यसिध्दिचा घटक । - मोरा १ . ७२ . ४ ज्योतिषी . ५ अवयव ; अवयवभूत . अगदीं प्रथम मूत्राचा घटक यूरिया हा सेंद्रियसंयुक्त पदार्थ कृत्रिमरीत्या करण्यांत आला . - सेंपू १ . २ . आतां दुधाच्या घटक पदार्थाविषयीं विचार करूं . - विवि ८ . २ . २१ . ६ मूलमान ; एकं ; एकांक ; परमाणू . ( इं . ) युनिट . यानंतर गांव सुटून घराणें हा सामाजिक घटक झाला . - सासं २ . ४१९ . ७ कार्यकर्ता ; व्यापारकर्ता ; पर्यायानें ईश्वर . [ सं . ]
०कण  पु. अंशभूत , अवयवभूत अणु . मांसाच्या घटक - कणास चलनवलनाचें ... इत्यादि कामें नेमलेलीं असतात . - आरोशा १ . ४ . [ घटक + कण ]
०द्रव्य   ( मिश्र पदार्थांतील , धातूंतील ) अवयवभूत पदार्थ ; [ घटक + द्रव्य ]
०धातु  पु. मिश्रधातूंतील अवयवभूत मूल धातु . पण कांहीं गुणांनीं मिश्रधातु घटक धातूंहून भिन्न असतो . - मराठीवें पुस्तक पृ . १६८ . ( १८७५ . ) [ घटक + धातु ]
०प्रेरणा  स्त्री. फलित प्रेरणा ज्या निरनिराळया प्रेरणांपासून उत्पन्न झालेली असत्ये त्यांपैकीं प्रत्येक ; अवयवभूत प्रेरणा . फलित प्रेरणेच्या संबंधानें प्रत्येक प्रेरणेस घटकप्रेरणा म्हणतात . - यंस्थि ६ . [ घटक + प्रेरणा ]
०भाग  पु. फलाचा अंश ; रचनेंतील मूळ निरनिराळे भाग ; ( इं . ) रिझॉलव्हड पार्ट . जेव्हां घटकप्रेरणा एकमेकांशीं काटकोन करतात तेव्हां त्यांपैकीं प्रत्येक घटकास मूळ प्रेरणेचा त्या दिशेंतील घटकभाग असें म्हणतात . - यंस्थि १५ . [ घटक + भाग ]
०मूलतत्त्व  न. ( मिश्रपदर्थांतील , धातूंतील ) अंशव्हूत असलेलें मूलतत्त्व ; घटकभाग . [ घटक + मूलतत्त्व ] - कावयव - पु . अवयवभूत , अंगभूत , एक भाग ; घटक ; घटकद्रव्य . ( इं . ) कॉन्स्टिटयुएंट . हिंदुस्थान देश इंग्रजी साम्राज्याचा अद्याप घटकावयव झाला नसला तरी एक मोठा पोषक भाग आहे असें कोणीही कबूल करील . - टि २ . ४४३ . [ घटक + अवयव ]

घटक

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   see : अङ्ग

घटक

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
घटक  mfn. mfn. accomplishing, ii, 66">[Bhartṛ. ii, 66]
   procuring, iii, 57Sch.
   ready, skilful, xxx, 143">[Divyâv. xxx, 143]
   forming a constituent part, [Jaim. i, 1, 5] Sch.
घटक  m. m. a pot, jar, lvii, 45">[Kathās. lvii, 45]
   a genealogist, [Kulad.]
घट-दासी   a match-maker, negotiator of matrimonial alliances, [RTL.] p.377 (cf.)
   a tree that produces fruits without apparent flowers, [L.]

घटक

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
घटक [ghaṭaka] a.  a. [घटयति घट्-णिच् ण्वुल्]
   Exerting oneself, striving for; एते सत्पुरुषाः परार्थघटकाः स्वार्थं परित्यज्य ये [Bh. 2.74.]
   bringing about, accomplishing.
   forming a constituent part, constituent, component.
   कः A tree that produces fruit without apparent flowers.
   A match-maker, an agent who ascertains genealogies and negotiates matrimonial alliances.
   A genealogist.

घटक

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
घटक  m.  (-कः)
   1. A tree that produces fruit without apparent flowers. 2. A match-maker, an agent who ascertains or invents genealogies, and negociates matrimonial alliances.
   3. A genealogist.
   E. घट् to endeavour, and णिच् ण्वुल् aff.
ROOTS:
घट् णिच् ण्वुल्
घ टक  m.  (-कः) A rule, a doctrine.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP