Dictionaries | References

घटक

   { ghaṭaka }
Script: Devanagari

घटक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अगुआ, अंग, संघटक

घटक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयचेय मिश्रणाचो कसलोय भाग   Ex. रासायनीक सार्‍यांत खूबशे घटक आसतात
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benসংঘটক
kasحِصہٕ , جُز
oriସଂଘଟନ
panਸੰਘਟਕ
urdجزو , عنصر
See : फांटो

घटक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A manager between parties; a gobetween or conductor; esp. a negotiator of matrimonial alliances. 2 A manager gen.

घटक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A manager between parties. A component part, a constituent.

घटक     

ना.  अवयव , अवयवभूत , मूलद्रव्य ;
ना.  कार्यसाधक , घडवणारा , तडजोड घडवून आणणारा , मध्यस्थ ( विशेषत ; लग्नात ).

घटक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पूर्ण वर्ग वा समूह ह्यांचा एक भाग वा अंग   Ex. समाज हा वेगवेगळया घटकांनी बनलेला असतो.
HYPONYMY:
पेशी रूपिम पिक्सेल
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdजथाय
kasاِکٲیی
mniꯈꯨꯖꯤꯡ
oriଏକକ
telప్రమాణము
urdاکائی
See : भाग

घटक     

वि.  १ मध्यस्थ ; मध्यस्थी करणारा ; दोन पक्षांत तडजोड करणारा ( विशेषत : लग्नें जुळवितांना ). २ ( सामा . ) व्यवस्थापक ; म्यानेजर . ३ घडविणारा ; कार्यसाधक . क्रोधन नामा यत्नें आला नृपकार्यसिध्दिचा घटक । - मोरा १ . ७२ . ४ ज्योतिषी . ५ अवयव ; अवयवभूत . अगदीं प्रथम मूत्राचा घटक यूरिया हा सेंद्रियसंयुक्त पदार्थ कृत्रिमरीत्या करण्यांत आला . - सेंपू १ . २ . आतां दुधाच्या घटक पदार्थाविषयीं विचार करूं . - विवि ८ . २ . २१ . ६ मूलमान ; एकं ; एकांक ; परमाणू . ( इं . ) युनिट . यानंतर गांव सुटून घराणें हा सामाजिक घटक झाला . - सासं २ . ४१९ . ७ कार्यकर्ता ; व्यापारकर्ता ; पर्यायानें ईश्वर . [ सं . ]
०कण  पु. अंशभूत , अवयवभूत अणु . मांसाच्या घटक - कणास चलनवलनाचें ... इत्यादि कामें नेमलेलीं असतात . - आरोशा १ . ४ . [ घटक + कण ]
०द्रव्य   ( मिश्र पदार्थांतील , धातूंतील ) अवयवभूत पदार्थ ; [ घटक + द्रव्य ]
०धातु  पु. मिश्रधातूंतील अवयवभूत मूल धातु . पण कांहीं गुणांनीं मिश्रधातु घटक धातूंहून भिन्न असतो . - मराठी ६ वें पुस्तक पृ . १६८ . ( १८७५ . ) [ घटक + धातु ]
०प्रेरणा  स्त्री. फलित प्रेरणा ज्या निरनिराळया प्रेरणांपासून उत्पन्न झालेली असत्ये त्यांपैकीं प्रत्येक ; अवयवभूत प्रेरणा . फलित प्रेरणेच्या संबंधानें प्रत्येक प्रेरणेस घटकप्रेरणा म्हणतात . - यंस्थि ६ . [ घटक + प्रेरणा ]
०भाग  पु. फलाचा अंश ; रचनेंतील मूळ निरनिराळे भाग ; ( इं . ) रिझॉलव्हड पार्ट . जेव्हां घटकप्रेरणा एकमेकांशीं काटकोन करतात तेव्हां त्यांपैकीं प्रत्येक घटकास मूळ प्रेरणेचा त्या दिशेंतील घटकभाग असें म्हणतात . - यंस्थि १५ . [ घटक + भाग ]
०मूलतत्त्व  न. ( मिश्रपदर्थांतील , धातूंतील ) अंशव्हूत असलेलें मूलतत्त्व ; घटकभाग . [ घटक + मूलतत्त्व ] - कावयव - पु . अवयवभूत , अंगभूत , एक भाग ; घटक ; घटकद्रव्य . ( इं . ) कॉन्स्टिटयुएंट . हिंदुस्थान देश इंग्रजी साम्राज्याचा अद्याप घटकावयव झाला नसला तरी एक मोठा पोषक भाग आहे असें कोणीही कबूल करील . - टि २ . ४४३ . [ घटक + अवयव ]

घटक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अङ्ग

घटक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
घटक  mfn. mfn. accomplishing, [Bhartṛ. ii, 66]
procuring, iii, 57Sch.
ready, skilful, [Divyâv. xxx, 143]
forming a constituent part, [Jaim. i, 1, 5] Sch.
घटक  m. m. a pot, jar, [Kathās. lvii, 45]
a genealogist, [Kulad.]
घट-दासी   a match-maker, negotiator of matrimonial alliances, [RTL.] p.377 (cf.)
ROOTS:
घट दासी
a tree that produces fruits without apparent flowers, [L.]

घटक     

घटक [ghaṭaka] a.  a. [घटयति घट्-णिच् ण्वुल्]
Exerting oneself, striving for; एते सत्पुरुषाः परार्थघटकाः स्वार्थं परित्यज्य ये [Bh. 2.74.]
Bringing about, accomplishing.
Forming a constituent part, constituent, component.
कः A tree that produces fruit without apparent flowers.
A match-maker, an agent who ascertains genealogies and negotiates matrimonial alliances.
A genealogist.

घटक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
घटक  m.  (-कः)
1. A tree that produces fruit without apparent flowers. 2. A match-maker, an agent who ascertains or invents genealogies, and negociates matrimonial alliances.
3. A genealogist.
E. घट् to endeavour, and णिच् ण्वुल् aff.
ROOTS:
घट् णिच् ण्वुल्
घ टक  m.  (-कः) A rule, a doctrine.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP