Dictionaries | References

सभा

   { sabhā }
Script: Devanagari

सभा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  लोगों का औपचारिक दल या संगठन   Ex. सभा में उपस्थित सभी लोगों का मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ ।
HYPONYMY:
जन सभा पंचायत लोकसभा समिति राजदरबार राज्यसभा न्यायालय परिषद् विधानसभा काँग्रेस विधान परिषद् राष्ट्रीय सलाहकार परिषद आर्थिक सलाहकार परिषद संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद संविधान परिषद राष्ट्रीय सुरक्षा परिषद
MERO MEMBER COLLECTION:
व्यक्ति
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गोष्ठी समिति कमेटी कमिटी अभिषद असोसिएशन समज्या
Wordnet:
asmসভা
bdआफाद
benসভা
gujસભા
kanಸಭೆ
kasتنٛظیٖم
kokसभा
nepसभा
oriସଭା
panਸਭਾ
telసభా
urdجلسہ , اجلاس , نشست , بیٹھک , مجمع , ھجوم
See : अधिवेशन

सभा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  लोकांचें उपचारीक दळ वा संघटण   Ex. फेब्रुवारींत संसद सभा बरखास्त करतले / सभेक हाजीर आशिल्ल्या सगल्यांक हांव परबीं दितां
HYPONYMY:
लोकांची बसका समिती राजदरबार राज्यसभा न्यायालय लोकसभा पंचायत परिशद विधानसभा काँग्रेस विधान परिशद राष्ट्रीय सल्लेगार परिशद अर्थीक सल्लेगार परिशद संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिशद संविधान परिशद
MERO MEMBER COLLECTION:
व्यक्ती
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परिशद समिती बसका
Wordnet:
asmসভা
bdआफाद
benসভা
gujસભા
hinसभा
kanಸಭೆ
kasتنٛظیٖم
nepसभा
oriସଭା
panਸਭਾ
telసభా
urdجلسہ , اجلاس , نشست , بیٹھک , مجمع , ھجوم
See : अघिवेशन

सभा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A place in which noble or learned persons assemble;--a hall of audience, a councilchamber, an assembly-room, a hall, a cabinet, a court. 2 An assembly, a meeting, a company. सभा जिंकणें To overcome an opponent in a public disputation or in a suit; to gain one's cause.

सभा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An assembly-room. An assembly, a meeting.

सभा     

ना.  आखाडा , जमाव , बैठक ;
ना.  मंडळी , संघटना , समाज ;
ना.  श्रोतागण . श्रोतृवृंद ( सभा डोलत होती ).

सभा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  औपरचारिकपणे स्थापित केलेला गट   Ex. सभेत उपस्थित सर्व लोकांचे मी हार्दीक अभिनंदन करतो.
HYPONYMY:
समिती विधीमंडळ परिषद लोकसभा राज्यसभा जनसभा न्यायालय राजदरबार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आर्थिक सल्लागार समिती राष्ट्रीय सल्लागार समिती विधान परिषद राष्ट्रीय सुरक्षा परिषद
MERO MEMBER COLLECTION:
व्यक्ती
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परिषद समिती
Wordnet:
asmসভা
bdआफाद
benসভা
gujસભા
hinसभा
kanಸಭೆ
kasتنٛظیٖم
kokसभा
nepसभा
oriସଭା
panਸਭਾ
telసభా
urdجلسہ , اجلاس , نشست , بیٹھک , مجمع , ھجوم
See : अधिवेशन

सभा     

 स्त्री. १ ज्या ठिकाणी विद्वान , पंडित , गुणीजन , राजे लोक वगैरे जमतात , बसतात अशी जागा ; दरबार ; मंत्रगृह ; राजसभा , ब्रह्मसभा . सभे शिशुपाळ घेतला प्राणें । - मुसभा १२ . १४४ . २ संमाज ; मंडळी ; जमाव ; समुदाय ; बैठक ; आखाडा ; मेळा . ३ सभेसंबंधी गाणें . तेचि सभा गातों सभेमधि तेचि सभा गातो - पला २० . ४० . ४ शाळा ; धर्मशाळा ; दालन . एका सभेंत रात्रौ निजला ... । - मोवन ४ . १११ . सभा जिंकणें - वादविवादांत यश मिळविणें ; फड मारून नेणें ; आपलें म्हणणें खरे करणें . सभाकंप - पु . सभेमध्ये भरणारें कांपरें ; लाजाळूपणा ; संकोच . २ मन अपराधी असल्यामुळे वाटणारी भीती व त्यामुळे होणारा थरकांप गोंधळ . सभांगण - न . १ सभेची जागा . २ रंगण ; चौक ; मोकळी जागा सजूनि वर वल्लभी तव सभांगणी नाचतो - केका ११४ . सभांगना - स्त्री . वारांगना ; कलावंतीण ; नायकीण . तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदांत - ऐपो ११९ . सभागृह - न . कचेरी ; दिवाणखाना ; सभेची जागा ; दरबारची जागा . सभाचातुर्य , सभाकौशल्य , सभापाटव - न . शिष्टाचार ; सभ्यता ; रीतरिवाज ; चार मंडळीत वागण्याची योग्य पद्धति व त्यांत दिसून येणारी चांगली बुद्धि . सभाजन - पु . १ सभेतील सदस्य ; मंडळी ; समाज ; लोकसमुदाय . २ सभासद ; सभेत बसणारा गृहस्थ . सभादिप , सभादीपक , सभादिवा - वि . १ श्रावणीच्या दिवशी ब्राह्मणास अग्निसमक्ष सुवासिनी दान करतात तो दिवा . २ सभादिप दान करण्याचा विधि . ३ ( ल . ) सभाभूषण ; सभेचा अलंकार . सभाधिकारी - पु . सभेचा नेता ; अध्यक्ष . सभाधीट - वि . सभेमध्यें न भितां , न गोंधळतां भाषण करणारा . सभाधूर्त - वि . सभेमध्यें , दरबारांत वाद , मसलत , मध्यस्थी वगैरे कामांत प्रवीण , वाकबगार , हुशार ; सभाकुशल - चतुर - पटु हे पर्याय शब्द आहेत .
०धैर्य  न. सभेतील धीटपणा ; आत्मविश्वास ; धिटाई .
०धौर्त्य  न. सभेंतील धूर्तता , चातुर्य , कौशल्य . सभाध्यक्ष , सभानायक , सभापति - पु . सभेचा प्रमुख , मुख्य , नेता , पुढारी , अध्यक्ष , मुखार , उपदृष्टा .
०नियम  पु. सभेसंबंधी कायदा , निर्बंध , काम चालविण्याविषयी पद्धति .
०नीति  स्त्री. सभेंसंबंधी नियम ; निर्बंध ; कायदा , पद्धति .
०पाण्डित्य  न. तादृश अंगी विद्यादि असोनसो पण सभादिकांमध्यें भाषणादि करण्याचें सामर्थ्य . केवळ सभेमध्यें ज्ञानाचे प्रदर्शन ; वरकरणी दाखविण्याची विद्धता .
०प्रवेश  पु. १ सभेच्या कामास आरंभ , सुरुवात . २ सभासदाचा सभेमध्यें येण्याचा पहिला प्रसंग ; नवीन सभासदास सभेंत दाखल करून घेणें .
०भीत वि.  सभेमध्यें लाजणारा ; संकोच वाटणारा ; धीटपणा नसणारा .
०भीति  स्त्री. समाजाची , मंडळाची भीति , भीड , लाज , संकोच ; सभेमध्यें घाबरण्याची संवय . भीरू - वि . सभेमध्यें लाजणारा ; संकोची .
०भूषण  न. सभेचा अलंकार ; पंडित , विद्वान मनुष्य ; सभेला शोभा आणणारा विद्वान .
०मंडप  पु. १ सभास्थान ; सभेची जागा ; मंत्रगृह ; दिवाणखाना . २ मंदिराच्या गाभार्‍यापुढे कीर्तन - पुराणादिकांकरितां बांधलेली आच्छादित जागा . ३ गाभार्‍यापुढील मोकळी जागा .
०मोहन  न. नजरबंदी ; सभेस चकविण्याची , भुलविण्याची विद्या . सभा मोहन भुररी चेटकें । साबरी मंत्र कौटलें अनेकें । - दा ५ . २ . २ .
०रंजन  न. सभेची करमणूक ; मंडळीचें मनोरंजन
०रत्न  न. सभाभूषण ; सभेचा अलंकार .
०लंकार  पु. सभारत्न .
०व्यवस्थापक वि.  सभेची व्यवस्था ठेवणारा ; शिस्त राखणारा ; सभा व्यवस्थितपणें चालविणारा .
०व्यवस्थापन  न. सभेची व्यवस्था , व्यवस्थित मांडणी , व्यवस्थित कार्य , शिस्त , देखरेख .
०शूर वि.  सभेंत किंवा मंडळीत धीट ; आत्मविश्वासी ; सभेमध्ये पराक्रम गाजविणारा .
०संकेत  पु. सभेचे नियम , पद्धति ; रूढि . सभासद - पु . १ सदस्य ; सभेचा प्रत्येक घटक ; सभामध्यें बसलेला प्रत्येक इसम . २ ( ल . ) लोकांच्या फिर्यादी दाखल करून घेणारा कचेरीतींल कामगार . ३ सभास्थान ; सभामंडप ; सभामंडळ ; बैठक . तूं या विश्वाची अनादि आदी । बैससी जिये सभासदी । तेथे सोयरिकीचिया संबंधी । रळी बोलों । - ज्ञा ११ . ५४४ . ४ पंच ; न्यायदानाच्या कामी मदत करणारा अधिकारी . सभासद भलेलोकी सांगितलें की - भाइसमं २ . ६३ .
०स्थान  न. सभेची जागा ; सभागृह , मंढप ,
०स्फूर्ति  स्त्री. सभेमध्यें प्रसंगावधान ; सभेंमध्यें भाषण करतांना येणारें अवसान , स्फुरण .
०क्षोभ  पु. सभेमध्यें गांगरून जाणें ; सभेमध्यें घाबरणें , घोटाळणें . किंवा सभाभोक्ष तयास झाला । - सारुह ६ . ९५ . सभोचित - वि . सभेमध्यें करावयास , मंडळीत करण्य़ास योग्य ; बैठकीत करण्यासारखे . सभ्य - पु . १ सभासद ; प्रेक्षक . सभेतील योग्य मनुष्य . तै गुणदोष सायिखेडें । सभ्युं जैसा । - ज्ञा १४ . ३४३ . भरत कुल धर्म न बुडो सभ्याला पूस एकदा जागा । - मोसभा ४ . १०३ . न वदति सभ्य न पांडव । मोसभा ५ . ५८ . २ पंचाग्निपैकी एका अग्नीचे नांव . - वि . संभावित ; प्रतिष्ठीत ; शिष्ट ; सज्जन .

सभा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  मान्छेको औपचारिक दल वा सङ्गठन   Ex. फेब्रुवारीमा संसद सभा भङ्ग गरिन्छ / सभामा उपस्थित सबै मान्छेलाई म हार्दिक अभिनन्दन गर्दछु
HYPONYMY:
जनसभा समिति न्यायालय लोकसभा परिषद विधानसभा
MERO MEMBER COLLECTION:
व्यक्ति
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परिषद् गोष्ठी समिति कमेटी कमिटी
Wordnet:
asmসভা
bdआफाद
benসভা
gujસભા
hinसभा
kanಸಭೆ
kasتنٛظیٖم
kokसभा
oriସଭା
panਸਭਾ
telసభా
urdجلسہ , اجلاس , نشست , بیٹھک , مجمع , ھجوم
See : अधिवेशन

सभा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सभा  n. f. (of unknown derivation, but probably to be connected with 7.; ifc. also सभ, n.; cf.[Pāṇ. 2-4. 23 &c.] , and एक-सभ॑) an assembly, congregation, meeting, council, public audience, [RV.] &c. &c.
social party, society, good society (See comp.)
Society (personified as a daughter of प्रजापति), [AV.]
a place for public meetings, large assembly-room or hall, palace, court of a king or of justice, council-chamber, gambling-house &c., ib.
महा-स्°   a house for lodging and accommodating travellers, [Mn.] ; [MBh.] ; &c.; an eating-house (See ).
ROOTS:
महा स्°
सभा   [cf.Goth.sibja; Germ.sippa, Sippe; Angl.Sax.sibb; Eng.god-sib, gossip.]

सभा     

सभा [sabhā]   [सह भान्ति अभीष्टनिश्चयार्थमेकत्र यत्र गृहे [Tv.] ]
An assembly, a council, conclave; पण्डितसभां कारितवान् [Pt.1;] न सा सभा यत्र न सन्ति वृद्धाः [H.1.]
Company, society, meeting, large number.
Council chamber or hall; ततः सभां करिष्यामि पाण्डवस्य यशस्विनीम् [Mb.2.3.4;12.47.7.]
A court of justice.
A public audience (modernlevee.)
A gambling-house.
Any room or place much frequented.
A house for lodging travellers (धर्मशाला).
An eating house.
Comp. आचारः the customs of society.
court-manners.
आस्तारः an assistant at an assembly.
a member of a society.-उचितः a learned Brāhmaṇa, an educated person.-उद्देशः the neighbourhood of any place of meeting.-कारः the builder of a hall.
-गृहम्   an assembly-hall.
पतिः, नायकः the president of a society, chairman.
the keeper of a gaming-house.
-परिषद्   the session of an assembly.
-पालः   the keeper of a public building or assembly.
-पूजा   worship or reverence paid to the audience.
-मण्डपः   an assembly hall.
-मध्ये   ind. in society.
-योग्य a.  a. suitable for society.
-सद्  m. m.
an assistant at an assembly or meeting.
a member of an assembly or meeting.
an assessor, a juror.
-साहः   a victor in a debating hall.

सभा     

Shabda-Sagara | Sanskrit  English
सभा  f.  (-भा)
1. A house.
2. An assembly. a meeting.
3. A Court of Justice.
4. A gambling-house.
5. A much frequented place.
E. for सह together, भा to shine, affs. अङ् and टाप् .
ROOTS:
सह भा अङ् टाप् .

सभा     

noun  विचार विमर्शार्थं जनानाम् एकत्रीकरणम्।   Ex. सभायां भिन्नान् विषयान् अधिकृत्य विचार विमर्शः जातः।
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परिषद् समितिः
Wordnet:
benপরিষদ
gujપરિષદ
hinपरिषद्
kasکونٛسل , مَجلِس قونوٗن سازٕ
marपरिषद
oriପରିଷଦ
panਪਰਿਸ਼ਦ
urdکونسل
noun  जनानाम् औपचारिकः सङ्घः।   Ex. सभायाम् उपस्थितानां सर्वेषाम् अहं हार्दिकम् अभिनन्दनं करोमि।
HYPONYMY:
विधानपरिषद् सभा विधानसभा परिषत् परिषद् न्यायालयः राज्यसभा राजसभा समितिः लोकसभा स्थेयपरिषत् जनसभा
MERO MEMBER COLLECTION:
मनुष्यः
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परिषत् गोष्ठी समितिः
Wordnet:
asmসভা
bdआफाद
benসভা
gujસભા
hinसभा
kanಸಭೆ
kasتنٛظیٖم
kokसभा
nepसभा
oriସଭା
panਸਭਾ
telసభా
urdجلسہ , اجلاس , نشست , بیٹھک , مجمع , ھجوم
noun  कस्यचित् विशेषस्य कार्यस्य कृते जनानां सम्मेलनम्।   Ex. अहं सज्जनानां सभायां भागं ग्रहीतुं गच्छामि।
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घटा परिषद् पर्षद्
Wordnet:
benসমাগম
gujસમાગમ
hinसमागम
kanಭೇಟಿ
kasمَجلِس
kokसमागम
malസമ്മേളനം
oriସମାଗମ
telసమ్మేళనసభ
urdاجتماع , جلسہ , کنونشن , مٹینگ
noun  एकस्थाने समागताः बहवः जनाः।   Ex. निर्वाचनसमये स्थाने स्थाने सभाः दृश्यन्ते।
HYPONYMY:
बहुजनसमूहः यातायातः सम्मर्दः उपनिवेशः
MERO MEMBER COLLECTION:
मनुष्यः
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गोष्ठी परिषद् संनयः
Wordnet:
asmসমাগম
bdथुबुर
gujભીડ
hinभीड़
kanದಟ್ಟಣೆ
kasجمع
malജനക്കൂട്ടം
marगर्दी
mniꯃꯤ꯭ꯄꯨꯟꯕ
nepभिड
oriଭିଡ଼
panਭੀੜ
urdبھیڑ , ہجوم , جم غفیر , انبوہ , مجمع , قطار , چہل پہل ,
noun  विचारविनिमयार्थे सम्मिलिताः जनाः।   Ex. कृषकाणां सभायां कृषकस्य विकल्पविषये विचारविनिमयः कृतः।
HYPONYMY:
महाधिवेशनम् सङ्गोष्ठी अधिवेशनम् शोकसभा
ONTOLOGY:
आयोजित घटना (Planned Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परिषत् समितिः संसत् आस्थानी सदः
Wordnet:
asmসভা
benঅধিবেশন
gujઅધિવેશન
hinअधिवेशन
kanಸಭೆ ಸೇರುವಿಕೆ
kasمَجلِس , اِجلاس , مَحفِل
kokअघिवेशन
malയോഗം
marअधिवेशन
mniꯃꯤꯐꯝ
nepअधिवेशन
oriଅଧିବେଶନ
panਬੈਠਕ
tamமாநாடு
telసమావేశం
urdاجلاس , جلسہ , اجتماع , انجمن , محفل , بزم
See : गृहम्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP