Dictionaries | References

भाचा

   
Script: Devanagari
See also:  भाची

भाचा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A nephew; i. e. a man's sister's son, or a woman's brother's or sister's son: also the son of one's husband's sister.

भाचा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A nephew.
  f  A niece.

भाचा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बहिणीचा मुलगा   Ex. कृष्ण हा कंसाचा भाचा होता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भागिनेय बहीणलेक
Wordnet:
asmভাগিন
bdमामाइ
benবোনপো
gujભાણેજ
hinभांजा
kanಸೋದರ ಮಾವ
kasبٮ۪نتھٕر
malമരുമകന്‍
mniꯃꯃꯥꯛ
nepभानिज
oriଭଣଜା
panਭਾਣਜਾ
sanभागिनेयः
tamசகோதரியின்மகன்
telమేనల్లుడు
urdبھانجا , ہمشیرازادہ , بَہنَوت

भाचा

  पु. बहिणीचा मुलगा ; स्त्रीच्या भावाचा , बहिणीचा किंवा नणंदेचा मुलगा . रे उत्तरा शकुनिचा या व्यूहांत न दिसे मला भाचा । - मोविराट ४ . ७८ . [ सं . भागिनेय ; प्रा . भाइणेज्ज ; हिं . भानजा ] भाचरुं , भाचार - न . भाचा , भाची पहा . भाची - स्त्री . पुरुषाच्या बहिणीची मुलगी ; स्त्रीच्या भावाची , बहिणीची नणंदेची मुलगी . [ सं . भागिनेयी ; प्रा . भाइणेज्जी ] भाचेजावई - पु . भाचीचा नवरा . भाचेसून - स्त्री . भाच्याची बायको .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP