Dictionaries | References

मांदळा

   
Script: Devanagari
See also:  मांदळ , मादळ , मादळा

मांदळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A मृदंग or tabor, esp. a large kind. Ex. करुनिया टिरी आपुला मांदळ ॥ वाजविति टाळ दगडाचे ॥. 2 The nave of a wheel.

मांदळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A tabor. The nave of a wheel.

मांदळा

  पु. 
   मोठा मृदंग . करुनिया टिरी आपुला मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ।
   गाडीच्या चाकाचा तुंबा . [ सं . मंडल ] मांदळी , मादळी , मांदाळ - स्त्री .
   डफ ; डफाचें कडें .
   मंडळी ; समुदाय . [ मंडल ] मांदळमामा - पु . दैवज्ञ जातींत लग्न , मुंज इ० कार्यांत करावयाचा एक समारंभ . लग्न , मुंज होण्यापूर्वी एका ढोलावर भाचा किंवा भाची यांना बसवून तें ढोल मामा वाजवितो . मामाच्या , भाच्याच्या किंवा भाचीच्या मस्तकावर एक उपरणें घालतात व त्याचाच शेवटीं मामाला अहेर करितात . सुवासिनी हातांत गाडगीं घेऊन वाजवीत मामाभाच्यांच्या भोंवतीं गाणें गात चार फेर्‍या घालतात . - बदलापूर २३२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP