Dictionaries | References त तुंब Script: Devanagari Meaning Related Words तुंब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tumba n The cogged wheel belonging to a water-wheel. 2 The nave of a wheel. 3 A dam across a river. 4 R Commonly तुंबारा. तुंब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ बैलाने चालणार्या रहाटगाडग्यास असलेले दात्याचे चाक . २ आरे ज्यांत बसवितात तो चाकाचा , तुंबा ; मांदळा . ते रथूं साजिले । कनकतुंब । - शिशु ५०९ . ३ नदीचा बंधारा . की प्रलयसमुद्राचा तुंब फूटला । - शिशु १० . १६ . ४ ( राजा . ) तुंबारा . ५ रहाटगाडग्याचे कनेकडावरुन रवे बसविण्याची वाटोळी लाती . [ सं . तुंब ]०कता पु. ( संगीत ) गातांना तुंब्यासारखे तोंड फुगविण्याची क्रिया .०जोड जोडी पुस्त्री . दोन तुंबे ; रहाटगाडग्याची उभी - आडवी चाकांची जोडी . कनेकड व सुळकुंबा यांमध्ये ही दांत्यांची चक्रे बसवितात .०रहाट पु. ( कों . ) तुंबाचा रहाट ; कनेकडास भोंवताली तुंब बसवून त्यास रवे मारुन केलेला रहाट .०सर सळ सड पु . ( राजा . ) गांधीलमाशीची एक जात . ही मोठी व फार विषारी असते . Related Words तुंब retention cyst thrombogenic stimulus red thrombus thrombotic thrombus दांतेकड thrombophlebitis सुळकुंबा तुंबजोड दांतळणे तोंडबंद तुंबराहट दांतावणे दांताविणे तोरणे गादणें तुंबी कटबंद cyst सुळका હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP