Dictionaries | References क काम नाहीं घरीं, सांडून भरी Script: Devanagari Meaning Related Words काम नाहीं घरीं, सांडून भरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या घरी काम नसले तरी काही तरी काम काढावे. मग ते निरर्थक, उदारणार्थ, धान्य सांडून भरण्याचे का असेना, पण ते घरी करीत बसावे. काम नाही म्हणून आपले घर सोडून दुसर्याकडे जाऊं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP