Dictionaries | References
त्र

त्रहाटणे

   
Script: Devanagari
See also:  त्राहटणे , त्राहाटणे

त्रहाटणे     

उ.क्रि.  १ मारणे ; नायनाट करणे . अहंकाराते त्रहाटी । - ज्ञाप्र १३८ . २ ( वाद्य , नगारा इ० ) मोठ्याने वाजणे , वाजविणे . आज्ञापितां दुर्योधने । रणभेरी त्रहाटिल्या । ३ सैन्य इ० सिद्ध करणे . - मनको . [ सं . तड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP