Dictionaries | References त्र त्राहाटणे Script: Devanagari See also: त्रहाटणे , त्राहटणे Meaning Related Words त्राहाटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ मारणे ; नायनाट करणे . अहंकाराते त्रहाटी । - ज्ञाप्र १३८ . २ ( वाद्य , नगारा इ० ) मोठ्याने वाजणे , वाजविणे . आज्ञापितां दुर्योधने । रणभेरी त्रहाटिल्या । ३ सैन्य इ० सिद्ध करणे . - मनको . [ सं . तड ]उ.क्रि. १ ( काव्य . ) मोठ्याने वाजविणे ; ( नगारा इ० वाद्ये ) बडविणे . त्राहाटिल्या निशाणभेरी । गगन गर्जे मंगळ तुरी । - एरुस्व ७ . ७० - मुआदि २३ . ११९ . - ह २२ . ८७ . २ आपटणे ; थापटणे . आवेशे भुजा त्राहाटिती । विसणैले हांका देती । - ज्ञा १ . १३३ . ३ सिद्ध करणे . खचित पताका माहिपत्रे । त्राहाटली नेणो मयंकपत्रे । - वेसीस्व ६ . ७५ . ४ चढविणे ; पसरणे . रामपूजेची सामग्री । छेत्रे त्राहाटली तयावरी । - वेसीस्व ८ . ११९ . [ सं . त्रस ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP