Dictionaries | References ध धमामा Script: Devanagari Meaning Related Words धमामा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v घाल, रच, बांध, कर. धमामा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A large kettle-drum.v कर. A raised battery. धमामा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मोठा नगारा ; एक वाद्य . दमामे धमामे कर्णे शंख भेरी । - रामदासी २ . १८३ . ( ल . ) बोभाटा ; डंका ; प्रसिद्धि ; जाहीर करणे ; ( क्रि० करणे ; वाजविणे ; होणे ; वाजणे ). [ फा . दमामा ] पु. कारंजाला , नळाला पाणी पुरविण्यासाठी केलेली उंच टांकी ; धमधमा . मातीचा गारा , चिखल ( बांधकामासाठी केलेला ). ( चूल , चित्रे वगैरे करण्यासाठी ) भिजवून तयार केलेली माती . गच्ची ; कट्टा ; उंच ओटा ( पडका बुरुज , मनोरा इ० चा ). ( क्रि० घालणे ; रचणे ; बांधणे ; करणे ). [ धमधमा पहा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP