Dictionaries | References

धिंडोडा

   
Script: Devanagari
See also:  धिंडवडा , धिंडो़डा

धिंडोडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Exposing publicly; holding forth to general scorn or ridicule: also such insulted or ridiculed state. v काढ g. of o. 2 Infamous notoriety. v हो, वाज. Ex. त्या गोष्टीचा गांवभर धिं0 झाला; त्या मनुष्याचा सर्व शहरांत धिं0 वाजला आहे.

धिंडोडा

  पु. १ बदकर्माचा बोभाटा , जाहीर अप्रतिष्ठा करणे ; अशी अप्रतिष्ठा , फजिती झालेली स्थिति . ( क्रि० काढणे ). २ कुप्रसिद्धी ; बदलौलिक . ( क्रि० होणे ; वाजणे ) त्या गोष्टीचा गांवभर धिंडवडा झाला . त्या मनुष्याचा सर्व शहरांत धिंडवडा वाजला आहे . [ धिंड + वडा प्रत्यय ; हिं . धंडोरा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP