Dictionaries | References

वाजंते

   
Script: Devanagari
See also:  वाजंतर , वाजंत्री , वाजंत्रे , वाजांतर

वाजंते     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वाद्य

वाजंते     

 न. वाद्य , सूर , सनई , संबळ इ० वाद्यसमूह . वाजंत्यांचा नाद गंभीर । वानरी केला भुभुक्कार । - भारा किष्किंधा ९ . ४७ . ऐसे नाही कोणी वाजंत्र । - एभा २३ . ९ . दमामे नगारे वाजंतरे । - वेसीस्व ७ . ११ . ( कु . ) वाजांतर . [ सं . वादित्र ] वाजंत्री - पु . वाजंत्र वाजविणारा . वाजप - न . ( गो . ) वाद्य ; वाजंत्री .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP