Dictionaries | References क कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | प्रत्यक्ष कार्य न करतां नुसती लिखापढी करुन, इतरांस हुकूम पाठवून आपण यंव केलें त्यंव केलें अशी फुशारकी मारणें विशेषतः स्वतः स्वार्या - शिकार्या न करतां केवळ राजधानींत राहून शहाणपणाच्या गोष्टी सांगणें व्व प्रत्यक्ष स्वारी शिकारी करणार्या सरदारांस दोष देणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP