Dictionaries | References

हुकूम

   
Script: Devanagari
See also:  हुक्म

हुकूम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Unordered, uncommanded, unauthorized, unsanctioned.

हुकूम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A command or an order. (At cards.) The highest card.

हुकूम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पत्त्याच्या खेळात डावापुरता ठरलेला वरचढ रंग व त्याचे पान   Ex. माझ्याकडे हुकमाचा एक्का आहे
MERO MEMBER COLLECTION:
पान
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmট্রাম্প
bdथ्राम
benতুরুপ
gujટ્રંપ
hinतुरुप
kanತುರುಪು
kasتُرُپ
kokतुरूप
malതുറപ്പുചീട്ട്
mniꯔꯣꯡ
nepरङ तुरूप
panਤਰੂਪ
tamதுருப்புச்சீட்டு
telబాకా
urdتُرُپ , ٹرمپ , رنگ
See : आज्ञा

हुकूम     

 पु. १ आज्ञा . २ अनुरोध ; सांगी . ३ ( गंजिफा ) सर पान ज्यास वरचढ दुसरे पान नाही असें पान याच्या उलट चोर पान . ( पत्ते ) डावापुरता ठरलेला जोरावर रंग ; त्या रंगाचे पान . [ अर . हुक्म ]
०अहकाम  पु. अधिकार ; सत्ता . तालुक्यांत सर्व हुकूम - अहकाम त्याजकडील . - रा ७ . ४९ .
०खुदाई  स्त्री. देवाज्ञा ; मृत्यु . मल्हारभटास हुकूम खुदाई जालि यावरी । - रा २० . ३४६ . [ खुदाई = ईश्वराचा ]
०गारदाई   स्त्री , सैन्याची ( राजसत्तेविरुद्ध ) उठावणी ; शिपायांचे बंड . गारवाई पहा .
०दाज वि.  आज्ञा करणारा . हुकूमदाज तुका । येथे कोणी फुंदो नका । - तुगा ३२५५ .
०नामा  पु. १ दिवाणी खटल्याचा निकाल झाल्यानंतर खरा ठरलेल्या पक्षास कोर्टाकडून मिळणारे निर्णयपत्रक ; दाव्यांत मागितलेल्या दादीपैकी सगळ्या किंवा कोणत्याहि दादीसंबंधाने पक्षकाराच्या हक्कांचा निरुत्तर रीतीनें दिलेला निर्णय ; अम्मलबजवाणीचे दृष्टीने कोर्टानें दिलेला हुकूम . ( इं ) डिकी . ( सामा . ) लेखी हुकूम ; आज्ञापत्र [ अर .. हुक्म् ‍ नामा ]
०बंदा  पु. हाताखालचा इसम . - वि . हुकमती पहा ; आज्ञाधारक . [ फा . ]
०बंदी वि.  आज्ञेंतील ; आज्ञांकित .
०बरदार वि.  आज्ञाधारक .
०हाकमत  स्त्री. स्वामित्व व ताबा ; अंमल व अधिकार ; सार्वभौम सत्ता . [ अर .] हुकमत - स्त्री . १ अधिकार ; सत्ता ; ताबा ; अंमल ; छाप . २ ( कायदा ) कोर्टाचा अधिकार . ( इं . ) ज्युरिसक्डशन . [ अर . हुकमत ] हुकमतपुन्हा - पु . हुकुमाखालच्या प्रजेचा रक्षणकर्ता ; सत्ताधीश ; एक पदवी . हुकमती - वि . १ ताब्यांतील , अंमलाखालील अधिकारी ; सत्ताधीश . मोगलाईत हुकमती केसांची टोळी दाढीखाली लोंबत होती ती मराठशाहीत कवठीवर चढली । - राजसंन्यास २० . हुकमा - क्रिवि . १ आज्ञेबरहुकूम ; जसा हुकूम मानावा त्याप्रमाणें . २ खात्रीनें ; हटकून ( मनाई केलेल्या गोष्टीसंबंधाने ). नको जेवूं म्हटले असतां हा हुकमा जेवतोच . हुकमाचा - वि . आज्ञेंतील ; ताब्यांतील हुकमी . - क्रिवि . खात्रीने ; हटकून ; अचूक . हुकमा बाहेरचा - वि . अनधिकॄत ; नामंजूर ; आज्ञेविरहितचा . हुकमी - वि . १ हुकमाचा पहा ; हुकमाप्रमाणे वागणारा . २ अचूक . हुकमाचा ( - क्रिवि . ) पहा ; जसें हुकमी - गोळा - तीर - निशाण = अचूक लागणारा इ० ( क्रि० लावणें ; पाडणें ; मारणें ). हुकमी - पाऊस - फासा - मात्रा = पुडी - लढाई - शिस्त - हत्यार ( भाला , बरची , तलवार , सोटा इ० )- बाब ( हक्क , येणें ) = हटकून लागू पडणें , येणें , होणें , लागणें इ० ३ मंजूर केलेले ; आज्ञा दिलेले ; संमत . ४ अवलंबून असलेला ; आज्ञेतील ; नियमाखालील . उदा० हुकमी कारभार = स्वःताची अक्कल न चालविंता आज्ञा केल्याप्रमाणें पार पाडावयाचे काम . हुकमी - राज्य - चाकर = घालून दिलेल्या नियमाप्रमाणें कारभार चालणारे राज्य ; चाकर . ५ हुकमासंबंधीचे ; आज्ञानोंदणीचें . हुकमीदफ्तर = आज्ञा , हुकूम ज्यांत नोंदले आहेत असें दफ्तर ; नियमावली . हुकमीपत्र - न . कामगिरीवर रवाना होण्याविषयीचा लेखी हुकूम . हुकमें - क्रिवि . हुकुमान्वये . हुकमा पहा . हुकमें हुकूम - ( पत्ते ) हुकूमपत्ता ; एकसारखी हुकुमाची पानें झाडून दस्त करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP