Dictionaries | References घ घूम Script: Devanagari See also: घुम Meaning Related Words घूम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ghūma m A disease incidental to the eyelids, granular lids. Commonly खुपरी. v ये, फुट, हो. 2 A dint made in a top at top-playing. 3 A term in the play of पाट्या, also in the play of घूमपेंढी. घूम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कवायत ) अर्धचक्कर मारणें ; - संव्या ४० . [ सं . घूर्ण ; प्रा . घुम्म ; म . घुमणें ; हिं . घूम = फेर , चक्कर , घेर ] पु. ( गो . कु . ) कानाच्या मधल्या पाळींत घालण्याची लहान बुगडी ; कुर्डू . पु. डोळयाच्या पापणीच्या आंतील बाजूस होणारा रोग ; ( सामा . ) खुपरी ; घुमड . ( क्रि० येणें ; फुटणें ; होणें ). २ ( भोंवर्यांच्या खेळांत ). हरलेल्या गडयाच्या भोंवर्यास पाडलेला खोंचा . ३ घूमपेंढीच्या खेळांतील व आटयापाटयामधील एक पारिभाषिक शब्द . [ का . गुम्मु = मारणें ]०जाव कवायतींतील एक हुकूम . हा हुकूम मिळाल्यास ज्या दिशेस आपलें तोंड असेल तें तिच्या विरुध्द दिशेला करणें ; हुकुमाच्या वेळीं उजव्या बाजूनेंच नेहमीं वळावयाचें असतें . Related Words घूम फिर भी नंगे पैर शान से घूमना तहबाजारी थुलमा दोपहर आधी रात कोंचनी सिलाहर होलिहार बेवजह बनियान निरावासित चक्रीय बाबिन वाइन्डर जहाजी रवांडाई गहराई कमंद घर घर घुमड घुमड़ना शंक्वाकार जेलर फेरीवाला करेलिया मँडराना तेली evaporate कंडा कोच कुंज चक्कर कारागीर होली डफ परिचित चैतन्य उंछवृत्ति कबंध चीर चित्रकेतु कल्माषपाद ब्रह्मांड. गरुड पांडु वराह कश्यप युधिष्ठिर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP