Dictionaries | References

देणी

Script: Devanagari

देणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dēṇī a A term at cards.

देणी

  स्त्री. १ ( गंजिफा ) डावांत नुसता वजीर आला असतां तो हुकूम करण्यासाठी त्या जातीचे दुसरे हकले पान टाकून विरुद्धपक्षाकडील राजा पाडावयाचा व आपला वजीर हुकूम करावयाचा ही क्रिया . याप्रमाणेच खालील पानेहि सर करावयाकरिता करावयाची क्रिया . २ ( ल . ) मुलगी . [ सं . दा . म . देणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP