Dictionaries | References

मिरवणूकीची स्वारी, तिरडी आली खांद्यावरी

   
Script: Devanagari

मिरवणूकीची स्वारी, तिरडी आली खांद्यावरी

   मोठया थाटानें, गाजावाजा करीत एखाद्याची प्रेत यात्रा करावी तो तें प्रेत तिरडीवरुन खाली यावें. हौसेचा विरस होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP