Dictionaries | References

करनकर्‍याचा वसा, घरांत आली अवदसा

   
Script: Devanagari

करनकर्‍याचा वसा, घरांत आली अवदसा     

जी गोष्‍ट करावयाची ती न केली व न करावयाची ती केली असतां नेहमी व्यवहारांत हानि होऊन दारिद्य्र दशा यावयाची, हा सिद्धांन्त ठरलेलाच आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP