Dictionaries | References ग गोठ्यात ढोरें, घरांत पोरें Script: Devanagari Meaning Related Words गोठ्यात ढोरें, घरांत पोरें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें गोठ्यामध्ये गुरु गडबड करतात त्याप्रमाणें घरात पोरेहि गडबड करावयाचीच. किंवा गोठ्यात गुरांची समृद्धि असावी व घर मुलांनी भरलेले असावे, हे भाग्याचे आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP