Dictionaries | References

काजर्‍यास फळें आणि दरिद्र्यास पोरें

   
Script: Devanagari

काजर्‍यास फळें आणि दरिद्र्यास पोरें

   काजरा ( कुचला ) वृक्षाला फळें फार धरतात ( हीं फळें कडू असतात ) तशीं गरीबाला मुलें फार होतात. त्यांस खावयास घालावयाला कांहीं नसतें. दोन्हीहि गोष्टी अयोग्यच. तु ० -कडव्या झाडास बहु बाज.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP