Dictionaries | References क कलवंत नाचतां देवळांत, म्होण गावडी (भावीण) नाचतां घरांत Script: Devanagari Meaning Related Words कलवंत नाचतां देवळांत, म्होण गावडी (भावीण) नाचतां घरांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) [ गावडी = गावडे जातीची स्त्री.] कळवंतीण देवळांत नाचते म्हणून गावडी घरात नाचते. ज्यांत आपणास काही गम्य नाही अशा गोष्टींत मूर्खपणाने एखाद्या गोष्टीचें अनुकरण करणें. तु०-मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP