Dictionaries | References

अवदसा आठवणें

   
Script: Devanagari

अवदसा आठवणें

   आपला नाश करुन घेण्याच्या मार्गास लागणें, तशी बुद्धि होणें.
   भलते सलते घातक विचार मनांत येणें. " अहह ! आठवली मज ही अशीअवदसा
   वद साह्य करी कशी ॥ " -ल. ग. लेले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP