Dictionaries | References

करी

   
Script: Devanagari

करी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : कढ़ी

करी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   expressing Relation, as पुणेकरी Belonging to, like &c., the people of Poona.
   An elephant.

करी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An elephant. An affix to nouns implying the master; the dealer in; the bearer, etc.

करी

  पु. कर पहा . पुढील अर्थी नामांना हा प्रत्यय लागतो . १ मालक , धनि , जवळ बाळगणारा , उदा० पकेकरी = पैसा जवळ बाळगाणारा ; घर री = घराचा मालक ; मानकरी = मानाचा अधिकारी . २ एखाद्या गांवचा रहिवासी ;- चा माणुस . उदा० गांवकरी . ३ एखादा धंदा करणारा ; काम करणारा ; एखाद्या धंद्यावर उपजीविका करणारा . उदा० भिक्षेकरी ; शेतकरी ; भाडेकरी . ४ वाहणारा ; बरोबर घेणारा . उदा० इंटेकरी ( राजशस्त्रधर , इटा नावाचें राजानें वापरावयाचें शस्त्र बरोबर बाळगणारा , खेळणारा ); पटटेकरी . ५ नुसतें कार्य करणारा किंवा उरकणारा . उदा० यात्रेकरी ; मारेकरी करी याचे अनेक अर्थ असुन ज्या शब्दांना तो लागतो तेथ तेंथे त्याचे अर्थ दिले आहेत . करी हा प्रत्यय वाला या प्रत्ययाप्रमाणे वाटेल तेव्हा उपयोगांत आणीत नाहींत . - वि . कर ( शहरांच्या नांवाना लागणारा प्रत्यय ) चें विशेषणात्मकरुप ; संबंधदर्शक ; उदा० पुणेकरी = पुण्याचा किंवा पुण्याच्या लोकांसारखा . ( सं . कृ = करणें .)

करी

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
   See : गजः, गजः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP