Dictionaries | References

आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला

   
Script: Devanagari

आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला

   जो मनुष्य आपला अपमान करतो त्याच्या घरचे अन्न आपणांस गोड लागत नाही. तेव्हां त्याच्या घरी न जेवणें बरे. हरिकवि (नवनीत. ४५१).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP