Dictionaries | References

दगावणे

   
Script: Devanagari

दगावणे

 क्रि.  खलास होणे , मरणे , मारला जाणे , संपणे ( अपघातात , लढाईत ).

दगावणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  अपघात, नैसर्गिक संकट इत्यादीत मरण पावणे   Ex. रेल्वेच्या अपघातात सत्तर माणसे दगावली.
HYPERNYMY:
मरणे
ONTOLOGY:
घटनासूचक (Event)होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
hinअकाल मृत्यु होना
kanಅಕಾಲ ಮೃತ್ಯುವಾಗು
malഅകാലത്തിൽ മരിക്കുക

दगावणे

 अ.क्रि.  १ पेंचात सांपडून नाश पावणे ; कांही कपटाने किंवा अकस्मात घाला पडून अथवा विश्वासघाताने मरणे . २ धोक्यांत सांपडून नाश पावणे ; मरणे . [ फा . दघा ] दगेमात - स्त्री . विश्वासघाताचे अथवा कपटाचे महत्कृत्य अथवा पराकाष्ठा ; कपटप्रबंध . [ फा , दगा + मात ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP