Dictionaries | References

उदो

   
Script: Devanagari

उदो

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   udō Better उदव.

उदो

  पु. नाश . सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंद्रियें ॥ - तुगा ४०९ . गोंधळ घालावयाच्या वेळीं दिवटी पाजळून तेल वगैरे जाळतात व उदो उदो म्हणतात या क्रियेस उद्देशून पेटविणें , जाळणें , नाश करणें असा अर्थ झाला असावा . [ उदय ]
  पु. 
  पु. ( महानु .) उत्साह ; उल्हास . ' मन उदो नाही ' - गस्तो १०६ . ( सं . उदय )
   उदय . तवं उदो जाला दीनकरु । - उषा २८ . १२ .
   प्रादुर्भाव ; उत्पत्ति .
   विजय ; उदयोस्तु , जागी हो ! असा शब्द ; आनंदाची आरोळी . उदव , उदे उदे पहा . प्रपंचगोंधळांचेनि हरिखे । उदो म्हणोनी नाचती ॥ - एरुस्व ११ . ६० . नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदी । - तुगा १८१६ .
०उदो   - टिमकी वाजविणें ; खुशामत करणें ; मोठेपणा देणें ; स्तुति करणें . [ सं . उदय ; का . उदु = जागी हो याअर्थी नैवेद्याच्या वेळची हांक ]
करणें   - टिमकी वाजविणें ; खुशामत करणें ; मोठेपणा देणें ; स्तुति करणें . [ सं . उदय ; का . उदु = जागी हो याअर्थी नैवेद्याच्या वेळची हांक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP