Dictionaries | References ह हेल Script: Devanagari Meaning Related Words हेल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : घनिष्ठता हेल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v काढ & निघ f A term in the play of आट्यापाट्या. हेल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f Porterage; the cost of carriage. The burden carried. The business of carrying burdens. m A loud and prolonged utterance. हेल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( चांदा ) पाण्याचें मडकें . पु. स्त्री . १ ओझें वाहण्याचा धंदा ( क्रि० वाहाणें ). २ असलें वाहावयाचें ओझें . गवत इ० ची ओझ्याची गाडी ; ढीग . ३ तें वाहण्याची मजुरी ; भाडें . पु. स्त्री . १ नवीन मूल जन्मेल त्या घरीं पाणी , दूध दहा दिवस पुरविणें ( कुणाबिणी किंवा इतर स्त्रिया थोरांच्या घरीं या प्रकारें करतात ). ( क्रि० घालणें ). हेल घालिती अठरा पगड जातीच्या नारी । - गापो ५ . ३५ . २ असलें पाणी , दूध इ० पदार्थ . ३ याच कारणासाठीं अशा थोरा - मोठयांच्या घरापुढें कांहीं दिवस पाण्याचा सडा टाकणें . पु. बोलणें , गाणें , रडणें इ० तील लांबट काढलेला सूर . ( क्रि० काढणें ; निघणें ). - स्त्री . आटयापाटयांतील डावाचे शेवटाची एक संज्ञा . [ घ्व . ]०करी पु. ओझें वाहणारा मजूर ; हमाल .०करीण स्त्री. १ ओझें वाहणारी . २ ( व . ) मालकाच्या शेतांत काम करणार्या नोकराची बायको .०पाटी स्त्री. १ ओझें वाहाण्याचा लहान हारा . २ हेलकर्याचें काम ; हातमजुरीचा धंदा ; मोलमजुरी . [ हेल + पाटी ]०पायकी स्त्री. ( कु . ) निष्कारण हेलपाटा , हेलपटनिशी पहा . [ हेल + पायकी ] Related Words हेल घाईमध्यें गलबला, म्हातारी म्हणे हेल घाला हेल-मेल पैशाचें तेल,दोन पैसे हेल एक पैशाचे तेल, दोन पैशाचा हेल एका पैशाचें तेल, दोन पैसे हेल दुगाणीचा मुळा आणि तीन पैस हेल दोन पैच्या भाजीस तीन पैचा हेल closeness intimacy कोंकाटणें गोयॉ ओक्साबोकशी ओढून बोलणें विरजे विरडया intonation हेलकरी ओकसाबोकशीं कुंबा विरजीक ओक्शाबोक्शीं ओक्साबोक्शी कोकणी विरड सवाल सहेल मोकलणें विल्हळ विल्हाळ language प्रहि tone ओढणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP