Dictionaries | References

खेडें

   
Script: Devanagari
See also:  खेड

खेडें     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  ल्हान गांव   Ex. न्हंयेचे देगेर खूबशीं खेडीं वसल्यांत
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benপল্লী
gujટિંબો
hinडीह
kanಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮ
kasلۄکُٹ گام
malചെറുഗ്രാമം
marखेडे
oriପଡ଼ା
panਡੀਹ
sanपल्ली
tamசிறு கிராமம்
telచిన్నగ్రామం
urdڈیہہ , چھوٹا گاؤں
noun  खंयच्याय खेड्यांत रावपी लोक   Ex. चोरांक लागून पुराय खेडें बेजार आसा
MERO MEMBER COLLECTION:
व्यक्ती
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনগৰ
bdनोगोरसायारि
kasقَصبہٕ , شَہر
malചെറിയ പട്ടണവാസികള്
oriଛୋଟସହର
See : गांव

खेडें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Steel.

खेडें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A small village. Steel.

खेडें     

 न. १ पोलाद . २ ढाल . ' नघे भाला खेडें । ' ०भाए ४५० . खिडें खेंड पहा . ( सं . खेट = ढाल ; तुल . खा . खेड = ढाल )
 न. गांवढें ; आडगांव ( विशेषत ; शेतकर्‍यांचें ). ( सं . खेट - खेटक - खेड ; तुल० सीगन खेख ; फ्रेंच जि . खेख ) ०गांव - पु . लहान गांवढीं , आडगावें यास व्यापक शब्द .
 न. लहान गांव . ( शके ७२८ . च्या वणी ताम्रपटांत हा शब्द आला आहे .) ( सं . खेट - क )
०गांवचा वि.  खेड्या ; गावंढळ ; भिकार गांवचा ; शेतकरी .
०कचेरी  स्त्री. चावडी .
०पार्डे  न. खेडें ( खेडें द्वि )
०वळ   वाळ , खेडाऊ , खेडोळ , खेडावळ , खेडाळ , खेडाळु , खेडवल वाल - वि . १ गांवढळ ; अशिक्षित ; खेंड्यांत राहणारा ; शेतकरी . २ गांवरानी ; गांवठी ; धडवती ; गांवासंबंधी . ( भाषण , धान्य , कारागिरीचा पदार्थ ).

खेडें     

खेडें आणि वेडें
खेडे तेथून वेडें
खेड्यात बहुधा वेडगळ लोक असतात. फारसे शहाणे लोक खेड्यात आढळत नाहीत. तेथे अडाणी लोकांचा भरणा असतो. -गांगा १५०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP