Dictionaries | References

खेड

   
Script: Devanagari
See also:  खेडें

खेड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khēḍa f Mixture, mixedness: also the mixed material, miscellane: also the mixing material;--used esp. of corn or grain. 2 m A term for an odd, queer, eccentric fellow, a codger.

खेड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Mixture. A
codger; an odd fellow.

खेड     

 स्त्री. १ मिसळ ; मिश्रण ; मिश्रितपणा ; मिश्रित , किंवा मिसळीचें द्रव्य . ( मुख्यत्वें धान्य , दाणे ). २ ( शेती ) चिखल . - कृषी २५७ . ३ ( राजा .) फणसाच्या आठीळांची दाणे घातलेली सुकी भाजी . ( खेड )
 न. लहान गांव . ( शके ७२८ . च्या वणी ताम्रपटांत हा शब्द आला आहे .) ( सं . खेट - क )
 पु. चमत्कारिक , विलक्षण , तर्‍हेवाईक माणुस . ०कर - वि . मिश्रित ( धान्य ) ०गणती - स्त्री . सरसकट मोजणी .
०कचेरी  स्त्री. चावडी .
०वळ   वाळ , खेडाऊ , खेडोळ , खेडावळ , खेडाळ , खेडाळु , खेडवल वाल - वि . १ गांवढळ ; अशिक्षित ; खेंड्यांत राहणारा ; शेतकरी . २ गांवरानी ; गांवठी ; धडवती ; गांवासंबंधी . ( भाषण , धान्य , कारागिरीचा पदार्थ ).

खेड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
खेड   (g.अश्वा-दि, [Kāś.] ) for खेट, a village, [Jain.] (cf.गन्ध-ख्°.)

खेड     

Shabda-Sagara | Sanskrit  English
खेड   r. 10th cl. (खेडयति) To eat.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP