Dictionaries | References

खणपूट

   
Script: Devanagari
See also:  खणपूस

खणपूट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; a stump of a table-leg; the remaining stock or portion of articles gen.

खणपूट

  न. १ टोंक ; झिलपी ; सल ; घस ; ज्यानें फाटलें जाईल असा पुढें आलेला हाग . ( क्रि० भरणें ; जाणें ; शिरणें ; लागणे ). २ झाडांचा खुंट ; जोंडका ; यांवरुन मुठ . ( तर . वार , चाकू , भाला , झाडू , वगैरेची ); चौरंगाच्या पायाच्या खुंट . ३ ( सामा .) एखाद्या जिन्नसाच्या अवशेष ; बुडखा ; अवशिष्ट भाग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP