Dictionaries | References भ भंड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भंड हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : भंडासुर Rate this meaning Thank you! 👍 भंड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : भंडासुर Rate this meaning Thank you! 👍 भंड A dictionary, Marathi and English | Marathi English | | bhaṇḍa n Commonly आभंड. bhaṇḍa m S An actor, a player, a stage-performer. Exposure, public disgrace, subjection to general ridicule. A slander or false ac- तोंडाचें भंड करणें To be scurrilous. Quarrelsome: also contucusation. macious, refractory, unruly. Rate this meaning Thank you! 👍 भंड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m An actor. n Exposure. a Quarrelsome. Rate this meaning Thank you! 👍 भंड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : भंडासुर Rate this meaning Thank you! 👍 भंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. पु . वि. पु. नट ; कुशीलव ; भांड ; नटवा . [ सं . ] न. ( विरु . ) अभंड पहा . न. विटबना ; फजिती ; उपहास ; हंसें . दिवाळखोराचा माण्ड । पाहतां वैभव दिसे उदंड । परी तें अवघें थोतांड । भंड पुढें । - दा १० . ८ . २५ . [ सं . भांड ] भांडखोर ; आग्रही ; हट्टी .०खुलणें फुटणें - ( व . ) खरें तें बाहेर पडणें ; गौप्य बाहेर येणें ; गौप्य स्फोट होणें . भंडमा भंडवा भंडवाडा भंडवडा भंडोडा - स्त्रीपु . ( कों . ) विटंबना ; फजीती ; हंसें ; धिंडवडे . ( क्रि० करणें ; उडविणें ; मांडणें ; होणें ; उडणें ). व्यंग जालिया भंडमा कीजैल । देवदेवतांची । - स्वादि ५ . ३ . ५६ . भंडवाणें - न . फजीती ; फजीतवाणें . न सोसितां भंडवाणें । सहजचि होये । - दा १२ . २ . १३ . भंडाई - स्त्री . अपकीर्ति ; फजिती . न व्हावी ते झाली आमुची भंडाई । - तुगा ३१७ . भंडावा भंडाळी - पुस्त्री . विटंबना ; फजिती ; उपहास . ( क्रि० करणें ). भंडिमा - स्त्री . ढोंग ; फजिती . ते जाण तत्त्वतां अति भंडिमा । - एभा ३ . ३८८ . प्रायः कुभांड ; तुफान ; खोटा आरोप . त्रास . या पोरांनीं फार भंड दिला आहे बुवा ! थट्टेखोर . ( गो . ) लचांड . तोंडाचें भंड करणें - क्रि . शिवराळ होणें . लबाड . [ सं . ] भंडाई , भांडाई - स्त्री . चकाकी ; झळाळी ; आग ; चमक . ( क्रि० मारणें ). आग . [ हिं . ] - वि . चकचकीत ; भबूक ; झळकदार ; घवघवीत , तेजस्वी ( तांबड्या व पिवळ्या रंगाची वस्तु , पदार्थ ). प्रकषार्थी लाल या शब्दास जोडतात . जसें :- लाल भडक ; लाललालभडक . प्रकर्षार्थी तिखट शब्दास जोडतात . उदा० तिखट भडक ; आगभडक . चकाकणारें ( सोनें , रुपें इ० कानीं ); भबूक ; झळक ; ढबदार ( पोशाख , तो घालणारा ).०आग स्त्री. चितेस दिलेला अमंत्रक अग्नि .०जर पु. भरजर .०दार वि. चकचकीत ; लक्क ; डोळ्यांत भरण्यासारखा ( दागिना , पोशाख मनुष्य ). Related Words भंड भंड खुलणें भंड फुटणें भंड माजणें भंड माजविणें भंड मातणें तोंडाचें भंड करणें लंड देवा, भंड पूजा लंडाक भंड मेळळो तूं लंड तर मी भंड कळभांड भंडावणें भांडावणें भांडी कभा कलं कळं भंडाविणें कळंभा भंडपुराण कळवंड कळवंडी कळवडा कलभंट कलभंत कळभंट कळभंड कव्हा कमा भांडण अभंड भांड कल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP