Dictionaries | References अ अभंड Script: Devanagari Meaning Related Words अभंड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Ex. यंदा नदीला पाणी अ0 आलें; अ0 पाऊस-पीक-धान्य-बार- &c. 3 Wild, outrageous, unruly, extravagantly wilful--woman, child &c.abhaṇḍa n A weight thrown into one scale to counterbalance the receiving vessel placed in the other. 2 Making the counterbalance in this way. v कर. अभंड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Immoderate, exorbitant, extravagantly violent or painful.n A weight thrown into one scale to counterbalance the receiving vessel placed in the other; पासंग. अभंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वि. पुष्कळ ; अमर्याद ; फार . यंदा नदीला पाणी अभंड आलें . सामाशब्द - अभंड पाऊस - पीक - धान्य - वार इ० . तुका म्हणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां । - तुगा ३९८६ .भांड्यांतून जिन्नस तोलून देण्यापूर्वी त्या भांड्याचें वजन करण्यासाठीं वजनें किंवा इतर जिन्नस तराजूंतील दुसर्या पारड्यांत टाकून कांटा समतोल करणें .कुभांडी ; खोडसाळ .अशा तर्हेनें वजन करण्यासाठीं टाकलेलीं वजनें किंवा इतर पदार्थ . [ सं . भड = परिमाणे = वजन करणें . - पाणिनी ]. ( क्रि० करणें )जिनसाचे फार मोठे गठ्ठे ; एका गाडींत दोनच डाग जातील अशा प्रकारचे मालाचे गठ्ठे .जहांबाज ; आडदांड ; भांडखोर ; कजाग . सवती ग सवती नित्य भांडती नाहीं कोणाचा कमजोरा । पति पांगळा करुनि बसविला अभंड नारी शिरजोरा । - पला ५ . ९ . [ सं . भंड = थट्टा करणें ; भांडणें . ]( व . ) संकट ; चिंता . या लग्नाचें मला मोठें अभंड पडलें आहे . Related Words अभंड अभांड counterweight आभंड भंड धडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP